उदय देसाई यांची भाजपच्या गडहिंग्लज तालुका चिटणीस पदी निवड

गडहिंग्लज/प्रतिनिधी :- इंचनाळ ता.गडहिंग्लज येथील प्राचीन श्री गणेश मंदिरचे सदस्य उदयसिंह बाजीराव देसाई यांची भारतीय जनता पार्टीच्या गडहिंग्लज तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आली.सदर निवडीचे पत्र उदय बाजीराव देसाई यांना म्हाडा चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी शनील महागावकर, विश्वनाथ स्वामी अण्णा,भाजपचे इंच नाळ अध्यक्ष विकास जाधव, गडहिंग्लज तालुका युवा मोर्चा सरचिटणिस अमित पाटील ,अमीत देशपांडे , उदय पाटील. कृष्णा पाटील, विकास पाटील. आनंदा कुंभार, सचिन पाटील ,जयसिंग पाटील, संजय कुंभार, प्रकाश पाटील, संभाजी केंगारे, जनार्दन पालकर यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!