विद्यार्थ्यांनी परदेशात पाच वर्षात MBBS यशस्वीपणे पूर्ण केले

कोल्हापूर/प्रतिनिधी
विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने माझ्या मुलासह भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात पाच वर्ष MBBS शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचा मला खूप अभिमान असून हे फक्त “विश्व”मुळेच शक्य झाल्याचे मत गेल्या पाच वर्षात जाँर्जीया मध्ये MBBS शिक्षण घेतलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिवराज पाटील यांचे वडील प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या कोल्हापूर कार्यालयात आभार व्यक्त करताना पालक प्रशांत पाटील बोलत होते.प्रशांत पाटील म्हणाले शिवराजला भारतामध्ये MBBS ला अँडमिशन मिळाले नाही. परंतु विश्वमुळे जाँर्जीया येथे MBBS ला अँडमिशन मिळून पाच वर्ष यशस्वीपणे MBBS शिक्षण पूर्ण केले. गेल्या पाच वर्षात MBBS शिक्षण पूर्ण करत असताना शिवराजला जाँर्जीया मध्ये विश्वने कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. विश्वने वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याने शिवराजला पाच वर्षात MBBS शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारची अडचण वा समस्या जाणवली नाही. तर विश्वच्या अनमोल मार्गदर्शन व सहकार्यामुळेच शिवराजसह भारतातील अनेक विद्यारर्थ्यांनी आपले MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. याचा मला खुप अभिमान असून त्याबद्दल मी विश्वचा सदैव ऋणी राहील असे मत गेल्या पाच वर्षात जाँर्जीया मध्ये MBBS शिक्षण घेतलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिवराज पाटील यांचे वडील प्रशांत पाटील यांनी विश्वच्या कोल्हापूर कार्यालयात विश्वचे आभार मानताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!