ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

महापालिकेच्यावतीने श्रीमंत चिमासाहेब महाराज यांना आदरांजली

कोल्हापूर:- थोर क्रांती नेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने चिमासाहेब चौकातील थोर क्रांती नेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुतळयास महापौर सौ.सरीता मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी प्र.जनसंपर्क अधिकारी विजय वनकुद्रे, वसंतराव मुळीक, वैभवराज राजेभोसले, विʉाराज राजेभोसले, महादेव पाटील, राहूल फल्ले, फिरोजखान उस्ताद, रियाज कागदी, सत्यजित देशमुख, रविंद्र गुरव, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *