महापालिकेच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

कोल्हापूर/प्रतिनिधि
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.सरीता मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक ईश्वर परमार, नगरसेविका सौ.उमा बनछोडे, प्र.जनसंपर्क अधिकारी विजय वनकुद्रे, वीरशैव लिंगायत समाजाचे राजू वाली, कृष्णात तवटे, नानासाहेब नवरे, शिवकुमार हिरेमठ, बाळासाहेब शेटे, डॉ.गिरीश कोरे, सुर्यकांत वडगांवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *