“मराठी कामगारांची मुंबई परत त्यांच्या ताब्यात आली पाहिजे” ! …कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ- नेते- कॉम्रेड. उदय नारकर…

कोल्हाीपूरः ता.०१. महाराष्ट्रत राज्यापच्याी स्था्पनेत व मुंबई शहराच्याी जडण-घडणीमध्येख मराठी कामगारांनी अतुलनिय योगदान दिले आहे. महाराष्ट्रत व मुंबईसाठी मराठी कामगारांनी आपले रक्तम सांडले आहे. पण आज हाच कामगार मुंबईतून हद्दपार झाला आहे. कामगारांच्याे हक्काेच्याा जागांवर बड्या भांडवलदारांच्या टोलेजंग इमारती उभारल्या्. ज्याा कामगारांच्याा कष्टायवर, घामावर संपत्ती निर्माण झाली व होत आहे. त्यांरनाच राज्ययकर्ते विसरले आहेत. यापुढील लढा हा कामगार,शेतकरी,शेतमजुर,कष्टंकरी यांचा न्यासयवाटा त्यां ना मिळेल यासाठी एकजुटीने लढवावा लागेल. असे उद्गार कम्युशनिस्टू पक्षाचे जेष्ठठ नेते कॉम्रेड उदय नारकर यांनी काढले.
‘गोकुळ’ दूध संघ येथील कामगार संघटना आणि संघ व्यावस्थाषपन यांच्यार संयुक्ता विद्यमाने गोकुळ प्रकल्प येथे आयोजित १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करत असताना ते प्रमुख पाहूणे म्हसणून बोलत होते.
याप्रसंगी कार्यकारी संचालक श्री.डी.व्हीर.घाणेकर यांनीही सहकाराच्याा माध्यममातून दूध संघाने केलेल्याक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच सहकार क्षेञातील दूध व्यावसायासमोर असलेली आव्हाेने व संधी या विषयी मार्गदर्शन केले.
कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर यांनी प्रास्ताेविक व पाहूण्यांवचा परिचय करुन दिला. सेक्रेटरी सदाशिव निकम (शाहिर) यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास संघटना पदाधिकारी श्री. शंकर पाटील, मल्हा र पाटील, लक्ष्मपण पाटील, व्हीय.डी.पाटील, अजय पोवार, प्रशासन अधिकारी श्री.डी.के.पाटील, रामकृष्ण पाटील, डेअरी मॅनेजर श्री. चौधरी, वित्त अधिकारी श्री. कापडीया, अभियांञीकी प्रमुख श्री.स्वांमी, सुरक्षा प्रमुख श्री. कदम, अधिकारी व दूध संघातील कामगार, आदि हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *