श्रवण फडतारे यांच्या हस्ते मुलांना वह्या वाटप

दि.29 रोजी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना यांच्या वतीने वया वाटप मुन्सिपल गोविंदराव पानसरे विद्यालय येथे सभापती श्रवण फडतारे यांच्या हस्ते मुलांना वह्या वाटप करण्यात आले रे’णुका भक्त संघटनेच्यावतीने मनपाच्या तीन शाळेमध्ये वह्या वाटप करण्यात आले व मुख्याध्यापकांचा व शिक्षकांचा व स्कॉलरशिपला आलेल्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करण्यात आले मनपा शाळा राज्यात भारी असे गौरवोद्गार अशोकराव जाधव मालक यांनी काढले व इथून पुढे जे काही मदत महानगरपालिकेच्या मुलांना लागेल ती सर्व आम्ही आमच्या संघटनेमार्फत पूर्व असे अभिवचन दिले तसेच संघटनेचे अध्यक्ष संचालक यांचे सभापती श्रवण फडतारे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले या कार्यक्रमास उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक सौ आशालता कांजर व संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव युवराज मुळे केशव माने आनंदराव पाटील मोहन साळुंखे गजानन विभुते धनाजी पवळ शालिनी सरनाईक विजय डावरे दयानंद घबाडे व कार्यालयाकडील शांताराम सुतार हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *