कोल्हापूरात महावीर उद्यानामध्ये बसवले वॉटर प्युरी फायर मशीन

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात महापालिकेच्या महावीर उद्यान येथे नागरीकांकडून वॉटर प्युरी फायर मशीन बसविण्यात आले.दरम्यान महापौर सौ.सरीता मोरे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनिष झंवर व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *