ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

कोल्हापूरात मेघगर्जना,गारपीटासह पावसाची हजेरी:

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी मेघगर्जना, गारपीटासह पावसाने हजेरी लावल्याने गरमीने हैराण झालेल्या लोकांना दिलासा काहीसा मिळाला.
गेले दोन दिवस झाले शहरासह जिल्ह्यात उन्हाचा जोरदार तडाका सुरू होता. आज दिवसभर तर गरमीने लोकांना हैराण केले होते.दरम्यान शहरात जिल्ह्याच्या काही भागात सायंकाळी ५ सुमारास मेघगर्जना, गारपीटासह पावसाने हजेरी लावल्याने लोकांना काहीसा गरमीपासून दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *