कोल्हापुरात झुडीओच्या नवीन एक्सक्लुसिव्ह स्टोअरचा शुभारंभ

कोल्हापूर: भारतातील सर्वाधिक मोठ्या व सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या रिटेल शृंखलांमध्ये गणल्या जाणाऱ्या ट्रेंट लिमिटेड या टाटा समूहातील कंपनीने झुडीओ हे आपले एक्सक्लुसिव्ह ब्रँड स्टोअर सुरु केले आहे. नवीन झुडीओ स्टोअरचा पत्ता – फॉर्च्युन प्लाझा मॉल, सांगली रोड, इचलकरंजी, महाराष्ट्र – ४१६११५.
आज सुरु करण्यात आलेले हे झुडीओचे भारतातील ७३ वे स्टोअर आहे. सर्वात नवीन फॅशन व ट्रेंड्सचे कपडे अतिशय स्वस्त किमतीत विकत घेण्यासाठी झुडीओ हे अगदी योग्य स्टोअर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!