ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

जयश्री ताई मदनभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दामानी हायस्कूल येथे कॉम्प्युटर प्रदान

सांगली (शरद गाडे) : अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सदस्य महाराष्ट्र हौसिंग फायनान्स च्या डायरेक्टर मा.जयश्री ताई मदनभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मा.मदनभाऊ पाटील युवा मंच कडून दामानी हायस्कूल येथे कॉम्प्युटर प्रदान करणेचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तमसाखळकर,युवा मंचाचे अध्यक्ष शितल लोंढे,नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके,अमोल झांबरे, प्रविण निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *