नगरसेवक व माजी उपमहापौर श्री विजय घाडगे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश

प्रभाग 1 चे नगरसेवक व माजी उपमहापौर श्री विजय घाडगे यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी महापौर संगीता ताई खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक गजानन मगदूम, सांगली लोकसभा संयोजक शेखर इनामदार, नगरसेवक संजय कुलकर्णी अतुल माने आदी उपस्थित होते…