‘भाखरवडी’मध्ये अण्णा’ व अभिषेकच्या नात्यामध्ये दुरावा

कोल्हापूर / प्रतिनिधी :
सोनी सबवरील वास्त्विक जीवनाला दाखवणारी मालिका ‘भाखरवडी’मध्येा वातावरण बदलले आहे. नुकतेच अभिषेक (अक्षय केळकर) आणि गायत्री (अक्षिता मुदगल) यांच्याी विवाहाला नाट्यमय वळण मिळाले. अण्णां नी (देवेन भोजानी) अभिषेकला घर सोडून जाण्या)साठी सांगितल्यावनंतर या जोडीने त्यांवची घरे बदलली आहेत. मालिकेला संबंधित आणि लक्षवेधक पटकथेसाठी प्रचंड प्रशंसा व पाठिंबा मिळत आहे. तसेच मालिकेमध्ये अभूतपूर्व स्टांर कलाकार देखील आहेत. आगामी एपिसोड्समध्येा प्रेक्षकांना काही धक्काादायक घटना पाहायला मिळणार आहेत.
अभिषेक व महेंद्रने (परेश गनात्रा) केलेल्या् फसवणूकीनंतर गायत्री व अभिषेक एकमेकांशी बोलत नाही आहेत. या नवविवाहित जोडप्या्ला एकमेकांचा विचार मनात न आणण्याषमध्येो संघर्ष करावा लागत आहे. तसेच त्यांकना त्यां च्याो बदललेल्याा घरांमध्ये वेगळी संस्कृाती आणि खाण्यानच्याक सवयींमध्ये देखील जुळवून घ्यालवे लागत आहे. महेंद्रचे दुकान भरभराटीला लागले आहे. कर्तव्यमदक्ष जावई अभिषेक खास स्वािद असलेला साबुदाणावडा तयार करत दुकानामधील विक्री वाढवण्यारसाठी मदत करत आहे. दुसरीकडे गायत्री अण्णांसना गोखलेबंधू दुकान चालवण्या मध्ये् आणि अधिकाधिक ग्राहक मिळवण्यांमध्येम मदत करण्याअसाठी सज्जं आहे.
फ्यूजन फूडसाठी आवड कायम ठेवत महेंद्र त्यािच्याव दुकानामध्येस फास्टा फूड देखील विकण्या चे ठरवतो. आपल्याघ प्रतिस्पूर्ध्या च्याा दुकानामधील या नवीन पदार्थांबाबत समजल्यासनंतर अण्णा् हे नवीन पदार्थ कोणत्यापच ग्राहकांना आवडणार नाहीत असे म्हेणत अभिषेक आणि महेंद्रची चेष्टाद करतात. अभिषेक महेंद्रची बाजू घेतो आणि स्वणत:च्याम फायद्यासाठी अण्णाहचेच शब्द् व शिकवणींचा उपयोग करत अण्णारच्या टिप्पसणीला प्रत्यु्त्तुर देतो.
अभिषेकने वास्त विकत: असे काय केले? वडिल-मुलाच्याश नात्यारवर या गोष्टींहचा काय परिणाम होईल?
अभिषेकची भूमिका साकारणारा अक्षय केळकर म्ह णाला, ”सेटवरील सेलिब्रेशनच्यात उत्सागहानंतर वातावरण व भावना बदलल्या् आहेत. या आठवड्यातील एपिसोड्ससाठी शूटिंग करताना खूपच मजा येत आहे आणि रोमांचक अनुभव देखील मिळत आहे. मालिकेमध्ये् कथेला गंभीर वळण मिळाले आहे. आमच्याआ प्रेक्षकांना कुटुंबांमधील वाढत्याअ ताणतणावादरम्याेन देखील गोड क्षण पाहायला मिळणार आहेत. आगामी एपिसोड्स पूर्णत: अनपेक्षित ट्विस्टव घेऊन येणार आहेत.”
अण्णातची भूमिका साकारणारा देवेन भोजानी म्हरणाले, ”अण्णां चा तत्व्म आणि नैतिकतेवर विश्वा स आहे. त्यांतची मुले त्यां च्यामविरोधात योजना आखत आहेत. कथानक खूपच रोचक आहे. आगामी एपिसोड्समधील अचंबित करणारे ट्विस्ट्स् पाहून प्रेक्षकांना रोमांचक अुनभव मिळेल. मी आमच्याथवर आणि आमच्याण मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केलेल्यास आमच्याा प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार मानतो.”
अधिक जाणण्याषसाठी पाहत राहा ‘भाखरवडी’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्तव सोनी सबवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *