हिमालया मेनतर्फे नवीन ब्रॅण्ड. अम्बेसेडर्स म्हणून विराट कोहली व रिषभ पंत यांची निवड

विराट व रिषभ असलेल्या् अनोख्याा म्युरझिकल कमर्शियल व्हिडिओचे अनावरण!

भारत,:
हिमालया ड्रग कंपनी या भारताच्यार आघाडीच्याह वेलनेस कंपनीने ”हिमालया मेन फेस केअर रेंज”साठी अधिकृत ब्रॅण्डp अॅम्बेcसेडर्स म्ह णून भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहली आणि ”आयसीसी इमर्जिंग प्लेकअर ऑफ द इअर २०१८” पुरस्कानर मिळालेला रिषभ पंत यांची निवड केली आहे. एका अनोख्याी जाहिरातीमध्ये‍ विराट व रिषभ हे दोघेही हिमालया मेनचे नवीन तत्व्ार ”लुकिंग गुड…अॅण्डय लव्हिंग इट”ला सादर करताना दिसणार आहेत. रिअल-लाइफ हिरोंसोबतचा (आणि म्हाणूनच क्षेत्र म्हगणून क्रीडा) सहयोग गेल्याो दोन वर्षांतील घडामोडींना सादर करतो. या सहयोगातून हिमालयाची प्रत्येाक ग्राहकासाठी वेलनेस भागीदार असण्या प्रती कटिबद्धता दिसून येते.
दि हिमालया ड्रग कंपनीच्याि ग्राहक उत्पाेदन विभागाचे व्यहवसाय प्रमुख श्री. राजेश कृष्णभमूर्ती म्हीणाले, ”भारताच्या पर्सनल केअर विभागामध्येस मेल ग्रुमिंग हे जलदगतीने विकसित होणारे क्षेत्र म्ह णून उदयास येत असताना हिमालया मेन चांगले दिसण्यााच्यार नवीन ट्रेण्ड्मध्ये महत्वााजे ची भूमिका बजावेल. ”लुकिंग गुड…अॅण्ड लव्हिंग इट’’ संकल्पयना जीवनात स्टानइल तसेच वेलनेस इन एव्हरी होम अॅन्ड हॅप्पीनेस इन एव्हरी हार्ट या ब्रॅण्ड्च्याे दृ्ष्टिकोनाचे अद्वितीय संयोजन आहे. रोल मॉडेल्स असल्याटमुळे विराट व रिषभ यांना आमची प्रथम पसंती होती. ते प्रत्येाक तरूणाला चांगले दिसण्या्सह त्यांवच्याामध्येु आत्मगविश्वाचस वाढवण्यातच्याा ब्रॅण्डपच्याु वचनाचे प्रतीक आहेत.”
या सहयोगाबाबत बोलताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली म्हधणाला, ”मी टीम हिमालयाचा भाग आहे, तसेच त्यांणच्याल मेन्स् फेसवॉश रेंजसाठी अॅम्बेमसेडर असण्याोसाठी खूपच उत्सुडक आहे. हिमालया हा एक विश्वासनीय ब्रॅण्ड् असून माझ्या आवडीच्याव ब्रॅण्ड्स पैकी एक आहे. मी दीर्घकाळापासून हिमालया उत्पाभदने खरेदी करत आलो आहे. हिमालया मेनसोबत मी दीर्घकाळापर्यंत सहयोग जोडण्याेस उत्सुीक आहे!”
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर रिषभ पंत म्ह्णाला, ”मला हिमालयासह सहयोग जोडताना खूप आनंद होत आहे. हिमालयाने ८८ वर्षांहून अधिक काळापासून लोकांना आनंदी व आरोग्यसदायी जीवन जगण्याहमध्ये मदत केली आहे. मला हिमालयाच्या मेन्सू ग्रुमिंग रेंजसाठी ब्रॅण्डो अॅम्बेीसेडर असण्यााचा अभिमान वाटतो. माझ्यासारखे तरूण ग्रुमिंग गरजा पूर्ण करण्याचसाठी नेहमीच चांगल्या उत्पाेदनांचा शोध घेत असतात आणि हिमालया मेन यासाठी परिपूर्ण सोल्यू्शन्सा देते. मी हिमालया मेनसोबतच्याद सहयोगासाठी अत्यंसत उत्सुाक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *