गडहिंग्लज तालुका धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्ष पदी विलास देशपांडे

गडहिंग्लज/प्रतिनिधी
गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथील प्राचीन श्री गणेश मंदिर क वर्ग पर्यटन स्थळाचे सदस्य विलास बापूसो देशपांडे यांची गडहिंग्लज तालुका धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या वेळी भारत भदरगे (नूल) ,प्रथमेश दळवी (नेसरी) ,महेश मगदूम (हलकर्णी) ,अमर पा टणे (महागाव), रामचंद्र बुर गुडा (लींगणुर), मलेश गुळभे (औरनाल) ,डी एस हाजलगी (गडहिंग्लज) आदी धान्य दुकानदार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *