डॉ. विजय चोरमारे यांचे १५ सप्टेंबर ला व्याख्यान

कोल्हापूर/प्रतिनिधी
पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११०व्या जयंतीनिमित्त दिं.१५ सप्टेंबर रोजी दे.भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये सकाळी १० वा. जेष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचे शासनसंस्था, स्वातंत्र्य व माध्यमांची जबाबदारी या विषयावर व्याख्यान होणार आहे. दरम्यान विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत. तरी या कार्यक्रमास युवकांसह नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स ऑफ कॉलेजच्या वतीने प्राचार्य व्ही.एन.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!