Category: व्हिडिओ

मराठी जैन साहित्य ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाचे आयाेजन

कोल्हपूर: शिवाजी ‍‍विद्यापीठाचा मराठी ‍विभाग आणि भारतीय ज्ञानपीठ नवी ‍दिल्ली यांच्या संयुक्त ‍विद्यमाने डॉ. गोमटेश्र्वर पाटील यांनी लि‍हिलेला बृह्‍द ग्रंथ ‘मराठी जैन साहित्य’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ख्यातनाम ‍विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. मराठी जैन साहित्य हा ग्रंथ 1850 ते 2000 या ‍दिडशे वर्षांचा जैन साहित्य मांडणारा महत्त्वपूर्ण असा […]

Continue Reading

जीएसटी कंत्राटी कर्मचारी यांना थकीत वेतन द्या – सुधीर मुनगंटीवार

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याबाबत जीएसटी आयुक्तांना सूचना अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. म. रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांच्या सह तेथील कर्मचारी यांनी निवेदन दिले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सचिव मुलाणी म्हणाले की, राज्यातील वित्त विभागाचा गाडा हकणारे कर्मचारी यांनाच […]

Continue Reading

कोल्हापूरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साखर – पेढे वाटूण जल्लोष

राजस्थान , छस्तीसगड आणि मध्यप्रेदश या राज्यांवर भाजपाचे वर्चस्व होतं. मागील निवडणुकीत मतदारांनी भाजपाच्या बाजूनं कौल दिला होता. परंतु या राज्यात निवडणुकी पूर्वी भाजपानं दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर आश्‍वासनांची खैरातचं केली, परंतु प्रत्यक्षात त्याची कोणतीचं अंमलबजावणी केली नाही. गेले पाच वर्षे या राज्यातील जनता भाजपाच्या खोट्या प्रचार तंत्राला कंटाळली […]

Continue Reading

रांगडे पाटलांच्या घरातून नेहाची होणार हकालपट्टी?

‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेत आलंय एक धक्कादायक वळण. कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी झटणाऱ्या नेहावरच राहतं घर सोडण्याची वेळ ओढावलीय. नेहावर घर सोडण्याची वेळ आणलीय प्रिन्सरावांची बायको म्हणजेच मेधाने. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स आणि मेधाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. नव्याचे नऊ दिवस ओसरत नाहीत तोच मेधाने आता आपले रंग दाखवायला सुरुवात केलीय. मेधाने हे लग्न रांगडे पाटलांना धडा […]

Continue Reading