Category: व्हिडिओ

कोल्हापूरात जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर असोसिएशनतर्फे महिलांचीः प्रबोधनात्मक रँली

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज सौ.प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डी.वाय .पाटील ग्रुपच्या वतीने महिलांची प्रबोधनात्मक भव्य रॅली गांधी मैदान ते बिंदू चौक दरम्यान काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि हवेत फुगे सोडून तर आमदार सतेज पाटील ,महापौर सरिता मोरे आणि सोशल वेल्फेअर चे […]

Continue Reading

पाचगांवात महाडीक गटाला खिंडार: आनंदराव यादव यांचा सतेज पाटील गटात प्रवेश

.कोल्हापूर/प्रतिनिधी पाचगाव येथील महाडिक गटाचे सक्रीय कार्यकर्ते आनंदराव बाबू यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यासह आमदार सतेज पाटील गटात जाहीर प्रवेश केला. प्रतिमा पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा सतेज पाटील यांच्याहस्ते आनंदराव यादव यांना पुष्पगुच्छ देवून त्याचं स्वागत करण्यात आल. यापुढे आमदार सतेज पाटील गटात आपण सक्रीय राहणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.     पाचगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि महाडिक गटाचे खंदे समर्थक आनंदराव बाबू यादव […]

Continue Reading

अरूण आईस्क्रिम्स घेऊन येत आहेत आकर्षक असे नवीन फ़्लेवर्स

सांगली : अरूण आईस्क्रिम्स जे आपल्या उत्तम दर्जेदार दूध आणि क्रिम पासून बनविलेल्या उत्कृष्ट अशा आईस्क्रिम्स करता प्रसिद्ध आहेत, आता आणखीन तीन नवीन उत्पादनांसह म्हणजेच तीन नवीन चवी आपल्या ग्राहकांकरता घेऊन येत आहेत. ग्राहकांना तोंडाला पाणी सुटेल असे आणि चविष्ट आईस्क्रिम मिळणार असून, लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांनाच आपली आवडती आईस्क्रिम्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आणि आकर्षक अशा […]

Continue Reading

किया मोटर्सतर्फे कोल्हापुरमध्‍ये डिझाईन टूरदरम्‍यान जागतिक दर्जाच्‍या कार्सचे प्रदर्शन

कियामोटर्स, या जगातील८ व्या क्रमांकाच्या ऑटो मेकर ने कोल्हापुर मधील डिझाइन टूर मध्ये आपल्या दोन जागतिक दर्जाच्या गाड्या सादर केल्या. आता कंपनी आपली बहुप्रतिक्षित मिड एसयूव्ही SP2i २०१९ मध्ये सादर करण्यास सज्ज झाली आहे. या सादरीकरणा सोबतच येत्या तीन वर्षात भारतातील आघाडीच्या ५ ऑटोमेकर्स मध्ये स्थान मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. भारतात पहिली गाडी सादर केल्यानंतर […]

Continue Reading

जेष्ठ सिनेदिग्दर्शक कै.यशवंत भालकर यांच्या कार्याची माहिती भावी पिढीस होणेसाठी त्यांचे यथोचीत स्मारक

कोल्हापूर :- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष जेष्ठ सिनेदिग्दर्शक कै.यशवंत भालकर यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात विविध पदांवर काम केले आहे. त्यांचे निधनामुळे मराठी चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. चित्रपट व्यवसायासाठी त्यांनी आजीवन दिलेले योगदान याचा विचार करता भावी पिढीस त्यांच्या कार्याची माहिती होणेसाठी त्यांचे यथोचीत स्मारक उभारणेसाठी महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात महापौर सौ.सरीता […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिसांच्या समस्या दूर करून मुलभूत सुविधा पुरवा:महाराष्ट्र पोलिस बाँइज असोसिएशनची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस हा २४ तास आपल्या सेवेसाठी कार्यरत असून कोणत्याही कारणास्तव पोलिस हा आपले दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका दिवस रात्र न पहाता योग्य रितीने तसेच जबाबदारपणे पार पाडत असतात. त्यामुळे शासनाने महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिसांच्या विविध समस्या दूर करून मुलभूत सुखसुविधांची पुर्तता करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या आज महाराष्ट्र पोलिस बाँइज असोसिएशनच्या वतीने […]

Continue Reading

सांगली मिरज, कुपवाड महापालिकेचा २१वा वर्धापन दिन उत्साहात

सांगली (शरद गाडे) ; सांगली ,मिरज आणि कुपवाड महापालिकेचा २१ वा.वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान सांगली आयर्विन पूला वरती आज र्निमाल्य नदीत टाकणाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सदस्य शेखर इनामदार यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्ती साठी निर्मलय नदी पात्रात टाकू नका , उपलब्ध निर्मल्य […]

Continue Reading

फेथ फौंडेशनच्यावतीने प्रजासत्ताक दिनी आय ईंडीयन रॅली

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन आपण सारे भारतीय एक आहोत, हा संदेश पोचविण्याच्या हेतुने फेथ फौंडेशन या प.महाराष्ट्रातील सर्वात तरुण एन.जी.ओच्या वतीने सलग चौथ्या वर्षी दि. २६ जानेवारी २०१९ रोजी स. १० वा. “आय ईंडीयन “रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. १५० वर्षांची जुलमी ईंग्रजी राजवट उलथुन टाकत आपला देश स्वतंत्र झाला आणि […]

Continue Reading

लोककलेची नि संस्कृतीची देदीप्यमान पालखी आता आपल्या कलर्स मराठीवर

मुंबई २४ जानेवारी, २०१९:विविध कला आणि संस्कृतींनी नटलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे मानाचे पान म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला. मनोरंजनाच्या भाऊगर्दीत महाराष्ट्राच्या या लोककला आज लोप पावताना दिसत आहेत आणि पिढ्यान् पिढ्या या कला जोपासणारे लोककलावंतही आज हरवत चालले आहेत. लोककलांच्या या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीने कंबर कसली असून लवकरच”एकदम कडक […]

Continue Reading

भीमा कृषी व पशु प्रदर्शन “२५ ते २८ जानेवारी चार दिवस होणार -खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर /प्रतिनिधी : सलग अकरा वर्ष शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे ” भीमा कृषी व पशु प्रदर्शन २०१९” २५ ते २८ जानेवारी २०१८ या कालावधीत मेरी वेदर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी […]

Continue Reading