Category: व्हिडिओ

विद्या प्रबोधिनीमध्ये UPSC पूर्व तयारी कार्यशाळा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून विद्याप्रबोधिनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर सारख्या ग्रामीण पाश्वभूमी असलेल्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थांना स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सध्या शहरांबरोबर ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा संबंधी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत आहे. अगदी १२ वी नंतर UPSC चे […]

Continue Reading

रेल्वे व महाराष्ट्र शासनाच्या महाभरतीसाठी विद्या प्रबोधनीमध्ये क्रॅश कोर्सचे नियोजन

कोल्हापूर : नुकतीच भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाने महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रेल्वे (NTPC) व रेल्वे ज्यु.इंजिनियर या पदासाठी १ लाखापेक्षा अधिक जागा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाभरती जाहीर केली आहे. या महाभरतीच्या पाश्वभूमीवर जास्तीत-जास्त विद्यार्थांना या नोकरीच्या संधीचा फायदा मिळण्याच्या अनुशंगाने विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये १ महिन्याच्या […]

Continue Reading

कोल्हापूरात ७ एप्रिलला मोफत इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इपिलेप्सी फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इपिलेप्सी(अपस्मार ,फिट येणे,फेफरे येणे) शिबीराचे रविवार दिं.७ एप्रिल रोजी सेवा रुग्णालय लाईन बाजार कसबा बावडा येथे आयोजन करण्यात आल आहे.तर नावनोंदणी सकाळी ८ ते१ पर्यंत असून या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी […]

Continue Reading

नवीन लोगोसह क्रिएटिव्ह पेंट्स ने लॉन्च केले नवीन प्रॉडक्ट्स

इंदौर १ एप्रिल २०१९ : ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये क्रिएटिव्ह पेंट्स तर्फे नवीन प्रॉडक्ट्स, नवीन लोगो (logo) आणि नवीन प्रॉडक्ट पॅकेजिंग लॉन्च करण्यात आले. कंपनीने ‘सृजन एन्युअल डीलर अँड डिस्ट्रिब्यूटर मीट’ चे आयोजन केले होते ज्यामध्ये संपूर्ण भारतातील कंपनीचे डीलर्स व डिस्ट्रिब्यूटरचा समावेश होता. क्रिएटिव्ह पेंट्सने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन प्रॉडक्ट लाईन सुरु केली असून […]

Continue Reading

अॅमवे इंडिया त्यांचा पर्सनल केअर पोर्टफोलिओ पर्सोना जर्म प्रोटेक्शन आणि मॉइस्चरायझिंग लिक्विड हँड वॉशद्वारे मजबूत करत आहे

28 मार्च 2019: अॅमवे इंडिया या देशातील सर्वात मोठी एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपनीने, पर्सनल केअर श्रेणीमध्ये – ‘पर्सोना जर्म प्रोटेक्शन आणि मॉइस्चरायझिंग लिक्विड हँड वॉश’ हे नवीन उत्पादन लॉन्च केले आहे. भारतातील ग्राहकांसाठी हे हँडवॉश भारतात विकसित केले गेले आहे आणि एलोवेराद्वारे सौम्य पोषण आणि मॉइस्चरायझेशन प्रदान करत रोगासाठी प्रभावी संरक्षण देत आहे. हे नवीन […]

Continue Reading

‘भाकरवडी’मध्‍ये अण्‍णाचे दुकान मिळवल्‍यानंतर महेंद्र दूर पळून जाणार

प्रतिभावान कलाकार व विनोदी पटकथेसह प्रेक्षकांच्‍या मनांवर आपली छाप पाडलेली सोनी सबवरील अत्‍यंत लोकप्रिय मालिका ‘भाकरवडी’ दोन कुटुंबांमधील प्रेम-द्वेष नात्‍याच्‍या सादरीकरणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अण्‍णा (देवेन भोजानी) त्‍याचे दुकान गमावत असताना महेंद्र (परेश गनात्रा) त्‍याच्‍या मदतीसाठी धावून येतो. पण महेंद्र अण्‍णाकडून त्‍याचे ‘गोखले बंधू’ दुकान स्‍वत:च्‍या नावावर करून घेतो आणि अण्‍णाच्‍या नकळत महेंद्र दूर […]

Continue Reading

रेनॉ इंडियाचे मध्य सत्रादरम्याेन आवाका दुप्पाट करण्यादचे प्रबळ व्यावसायिक धोरण

भारतीय प्रवासी व्हे्इकल बाजारपेठ २०१८मध्येख जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ बनली. या बाजारपेठेने आता २०२२ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ बनण्यावचे ध्येठय ठेवले आहे. भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेमधील नवीन कंपनी रेनॉ इंडियाने गेल्यार वर्षी ५,००,००० विक्रीचा टप्पाठ पार केला. हा यशस्वीी टप्पान गाठत कंपनी भारतात सर्वात जलद वाढ साधणारी ऑटोमोबाइल ब्रॅण्डल बनली. […]

Continue Reading

इलायची आणि पंचमचा होळी एकत्र साजरी करण्यासाठी आटापिटा

सोनी सब वाहिनीवरील ‘जिजाजी छत पर हैं’ या मालिकेची प्रेक्षकांमधील लोकप्रियता यात दाखवलेल्या गमतीशीर चुकामुकींमुळे तसेच खोडकरपणामुळे कायम आहे. आगामी काही भागांमध्ये इलायची, पंचम आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब होळी साजरी करण्यासाठी उत्साहाच्या रंगांमध्ये रंगणार आहे. पण त्यांच्या या उत्साहामध्ये काही अडचणीही निर्माण होणार आहेत. होळीचा सण जवळ आला असल्याने सुनीता आणि इलायचीसाठी भेटवस्तू आणून त्यांना […]

Continue Reading

बावले उतावले मालिकेतील फुंटीने जिंकली ‘खादी सायकल कॉम्पिटीशन’

मध्यप्रदेशातील एका लहानशा गावातील एक प्रेमकथा सादर करणारी सोनी सबवरील मालिका “बावले उतावले”ला त्यातल्या गमतीशीर पात्रांसाठी आणि धम्माल कथेसाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. प्रत्येकजण गुड्डू (पारस अरोरा) आणि फुंटी (शिवानी बदोनी) यांचे लग्न लावून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. परंतु त्यात एक समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या लग्नाला आणखी उशीर होतो आहे. आपल्या कुटुंबाच्या […]

Continue Reading

काेल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपार्टर्स वेलफेअर असाेशिएन च्या का कागल शहराध्यक्ष पदी कृष्णात काेरे यांची निवड

कागल/ प्रतिनिधी काेल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपार्टर्स वेलफेअर असाेशिएन च्या कागल शहराध्यक्ष पदी दैनिक महासत्ताचे कृष्णात काेरे यांची निवड करण्यातत आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे सर यांचे हस्ते निवडीबाबतचे पत्र नुकतेच देण्यात आले.श्री क्षेत्र संत बाळूमामा आदमापूर येथेआठ तालूक्यातील पत्रकारांची कार्यशाळा आयाेजीत केली हाेती.त्यावेळी निवड जाहीर करण्यातत आली.अध्यक्षस्थानी प्रा.भास्कर चंदनशिवे हे हाेते. या बैठकीस नंदकूमार कांबळे, […]

Continue Reading