Category: व्हिडिओ

आषाढी वारी सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांना अभिनव फौंडेशन तर्फे औषधांचे किट वाटप . आषाढी वारी पायी सोहळा !!

कांचनवाडी प्रतिनिधी/[ सागर कांबळे ]: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्रेत्र पंढरपूर आषाढी वारी निमित्तानं कांचनवाडी ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी . कांचनवाडी व परिसरातील असंख्य वारकरी भाविक हे येतील कांचनवाडी दिंडी क्रमांक १ते ७ .या दिंडीने पायी वारी चे प्रस्थान आज कांचनवाडी येथून झाले. दिंडी सोहळ्या मध्ये सर्व भाविकांचे आरोग्य चांगले व निरोगी […]

Continue Reading

नियमित आहार व व्यायामामुळे उच्च रक्तदाब वर मात करण शक्य : हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे

कोल्हापूर/प्रतिनिधी : उच्च रक्तदाब असो वा कोणताही आजार. यावर व्यायामासह नियमित आहारा द्वारे नियंत्रण ठेवता येतय.त्यामुळे मनुष्याला निरोगी राहण्यासाठी जीवनात व्यायाम करण महत्त्वाच असून त्याचबरोबर नियमित आहार ही घेण गरजेचं असल्याच हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे यांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं. आजच्या आधुनिक धावत्या स्पर्धेच्या काळात माणसाला अनेक आजारांना सामोरे जाव […]

Continue Reading

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी केला अवयव दान करण्याचा संकल्प

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात गारगोटी येथे कार्यक्रमात जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी अवयव दानचा फार्म भरून अवयव दान करण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्र.3 अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथून सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमच्या प्रसंगी मा.श्री. अमान मित्तल, मुख्य […]

Continue Reading

कंटेनर व क्रुझर यांच्या धडकेत क्रूजर चालकासह सात

कागल प्रतिनिधी ( राजेंद्र पाटील वंदूरकर );कागल मुरगुड राज्यमार्गावर कंटेनर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत क्रूजर चालकासह सात एम आय डी सी कामगार जखमी झाले. अपघातात क्रुझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे .कंटेनर क्रमांक आर जे १९जी एफ ३२५९ असा तर क्रूजर गाडी क्रमांक एम एच १४ एक्स ६२२३ असा आहे . कंटेनर चालकाचे […]

Continue Reading

आम्हाला चौकीदार नको आम्हाला मालक हवाय

कोल्हापूर दि.१७ (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शदर पवार यांनी मोदी सरकारवर टिका करताना आम्हाला चौकीदार नको आम्हाला मालक हवाय, असा टोलाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे पण तुम्ही […]

Continue Reading

मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृतीसमीतीचे अडीच लाख नागरिक लोकसभा निवडणूकीवर टाकणार बहिष्कार:नाथाजीराव पोवार

आर्थिक फसवणूकीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची कृतीसमितीची मागणी कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ हजार ठेवीदारांना मेकर ग्रुप इंडिया कंपनीने ५६कोटी४४लाखांचा गंडा घालून केलेल्या आर्थिक फसवणूकीच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेकडून आज अखेर एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसून तपासात दिरंगाई होत असल्याने सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृतीसमितीच्या वतीने […]

Continue Reading

भाजपतर्फे प्रा.संजय मंडलिकांच्या प्रचारार्थ शास्रीनगरमध्ये कार्नर सभा

कोल्हापूर /प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा उपाध्यक्ष उमेश निरंकारी यांच्या पुढाकाराने शास्त्रीनगर चौक येथे प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना प्रभागातील नगरसेवक नियाज खान यांनी या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान प्रा.संजय मंडलिक यांना देण्याचा निर्धार केला.या प्रसंगी भाजपा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र व राज्य […]

Continue Reading

मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक -जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, दि. 16 :- लोकसभा निवडणूकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी जिल्ह्यात मतदान होत असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे तथापि मतदाराकडे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे […]

Continue Reading

विनोदवीर व्हीआयपीचा ‘भाखरवडी’मध्ये वेशभूषा स्पर्धेदरम्‍यान प्रवेश

सोनी सबचा कॉमेडी शो ‘भाखरवडी’ आपल्या प्रेक्षकांना विनोदी कथामूल्य आणि अत्‍यंत प्रतिभावान कलाकारांद्वारे खिळवून ठेवत असून स्वतःच्या चाहत्यांचा एक पाया त्याने तयार केला आहे. गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रेक्षकांना मनोरंजक वेशभूषा स्पर्धेसाठी तयारी करत असताना हास्याचा डबल डोस देण्यासाठी सज्ज आहे. सर्वांना हसवण्याच्या उद्देशाने ते अशा प्रकारची वेशभूषा करायचे ठरवतात, जेणेकरून कुणीच एकमेकांना ओळखू शकणार […]

Continue Reading

विद्या प्रबोधिनीमध्ये UPSC पूर्व तयारी कार्यशाळा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून विद्याप्रबोधिनी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर सारख्या ग्रामीण पाश्वभूमी असलेल्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थांना स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सध्या शहरांबरोबर ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा संबंधी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत आहे. अगदी १२ वी नंतर UPSC चे […]

Continue Reading