Category: वधू – वर सूचक

महापालिकेच्या स्वच्छता हीच सेवा मोहिमेचे कौतुक

कोल्हापूर :- स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अवहानानुसार पद्मावती मंदीर उद्यान परिसर ते रेणूका मंदीर चौक येथे श्रमदान मोहिम घेण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आज सकाळी 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत महापालिकेच्या पद्मावती मंदीर उद्यान परिसर येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये उद्यानाची तसेच सभोवतालची स्वच्छता करणेत आली. या […]

Continue Reading

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी केला अवयव दान करण्याचा संकल्प

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात गारगोटी येथे कार्यक्रमात जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी अवयव दानचा फार्म भरून अवयव दान करण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्र.3 अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथून सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमच्या प्रसंगी मा.श्री. अमान मित्तल, मुख्य […]

Continue Reading

जेट एअरवेजचा सेवा पुर्णपणे बंद

मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद होणार आहे. जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतू आता आपली सेवा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय […]

Continue Reading

सुमेर पसरिचा आणि ज्युनिअर मेहमूद दिसणार सोनी सबच्या तेनाली रामामध्ये

सोनी सबच्या ‘तेनाली रामा’ या मालिकेत तेनालीची विनोदबुद्धी आणि चातुर्याच्या कथा सांगणाऱ्या रंजक पटकथेने प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम राखली आहे आणि त्यामुळे ही मालिका बरीच प्रसिद्धही आहे. रामा ही प्रेक्षकांची लाडकी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कृष्णा भारद्वाजसोबत आता या मालिकेत काही नवे चेहरे दिसणार आहेत. त्यामुळे, रामा वेगवेगळ्या समस्या सोडवत असताना त्यातील मजा आणखीनच वाढणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता […]

Continue Reading

रेल्वे व महाराष्ट्र शासनाच्या महाभरतीसाठी विद्या प्रबोधनीमध्ये क्रॅश कोर्सचे नियोजन

कोल्हापूर : नुकतीच भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाने महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रेल्वे (NTPC) व रेल्वे ज्यु.इंजिनियर या पदासाठी १ लाखापेक्षा अधिक जागा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाभरती जाहीर केली आहे. या महाभरतीच्या पाश्वभूमीवर जास्तीत-जास्त विद्यार्थांना या नोकरीच्या संधीचा फायदा मिळण्याच्या अनुशंगाने विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये १ महिन्याच्या […]

Continue Reading

इलायची आणि पंचमचा होळी एकत्र साजरी करण्यासाठी आटापिटा

सोनी सब वाहिनीवरील ‘जिजाजी छत पर हैं’ या मालिकेची प्रेक्षकांमधील लोकप्रियता यात दाखवलेल्या गमतीशीर चुकामुकींमुळे तसेच खोडकरपणामुळे कायम आहे. आगामी काही भागांमध्ये इलायची, पंचम आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब होळी साजरी करण्यासाठी उत्साहाच्या रंगांमध्ये रंगणार आहे. पण त्यांच्या या उत्साहामध्ये काही अडचणीही निर्माण होणार आहेत. होळीचा सण जवळ आला असल्याने सुनीता आणि इलायचीसाठी भेटवस्तू आणून त्यांना […]

Continue Reading

महापालिकेच्यावतीने धर्मवीर संभाजी राजे यांना आदरांजली

कोल्हापूर ता.11 :- धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने रुईकर कॉलनी येथील त्यांच्या पुतळयास उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कर्मचारी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

कोल्हापूरात वनसंरक्षक कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाचा चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी धडक मोर्चा

कोल्हापूर/प्रतिनिधी: चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्काच्या प्रलंबित मागण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली गेल्या १४ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चांदोली प्रकल्पग्रस्तांमधील हजारो स्री पुरुषांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र त्याकडे सरकारने पाठ फिरवल्याने त्याच्या निषेधार्थ आज श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने नवसंरक्षक (वन्यजीव)कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी १३ फेब्रुवारी २०१९ च्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ५ कोटी […]

Continue Reading

प्रशासकीय इमारतीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकाचे सादरीकरण

कोल्हापूर : ईव्हीएम बाबत मतदारांच्या मनात कोणतीही शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून व्हिव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येत असून आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील राधानगरी उपविभागीय कार्यालयाच्या हॉलमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी ईव्हीएम मशिन सोबत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे. ईव्हीएम बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि […]

Continue Reading

ईव्हएम व व्हीव्हीपॅटमशिन्सचा जिल्ह्यात गुरूवारपासून गावनिहाय डेमो

     कोल्हापूर,दि. 18: ईव्हएम व व्हीव्हीपॅटया निवडणूक प्रक्रीयेतील मशिन्सची जिल्ह्यात प्रभावी जनजागृती करण्याच्या उद्देशानेजिल्ह्यातील प्रत्येक गावात ईव्हएम व व्हीव्हीपॅट या मशिनचा डेमो दाखविण्याची विशेषमोहिम गुरूवार दिनांक 20 डिसेंबर 2018 पासून राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारीतथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली    ईव्हएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमांतर्गतनिवडणूक प्रक्रीयेतील अधिकाऱ्यांसाठी येथील महाराणी ताराबाई सभागृहात […]

Continue Reading