Category: अश्रेणीबद्ध

दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाचा प्रकाशराव आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साखर उद्योगामध्ये तांत्रिक सल्ला आणि मार्गदर्शन करणाèया अग्रगण्य संस्थेकडून या वर्षीचा जीवन गौरव हा पुरस्कार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री.प्रकाशराव आवाडे यांना सुप्रसिध्द उद्योगपती श्री.रणजित पुरी यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कलकत्ता येथे संस्थेच्या […]

Continue Reading

भारतीय जनता पार्टीच्या देशव्यापी सदस्य नोंदणीस उत्साहात सुरवात

कोल्हापूर /प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. ६ जुलै या जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीपासून हे अभियान सुरु होऊन ते ११ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या अभियानास “संघटन पर्व” असे […]

Continue Reading

कोल्हापूरात सराईत मोटर सायकल चोरट्यास करवीर पोलिसांकडून अटक

१लाख ८०हजार किंमतीच्या एकुण ६ मोटरसायकल जप्त कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडीचा गणपती आर.के नगर येथे मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्यास करवीर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून त्याच्याकडून १ लाख८० हजार रुपये किंमतीच्या एकुण ६ मोटरसायकल जप्त केल्या. तौफीक महंम्मद शेख व.(वय २५ )रा.मुळगाव संजयनगर,चिक्कोडी ता.चिक्कोडी जि.बेळगाव सध्या रा.गुलमोहोर असे […]

Continue Reading

विश्वतर्फे जाँर्जीयामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांना राहण्याची सोय

कोल्हापूर/प्रतिनिधी जाँर्जीया देशात विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटचे स्वतः चे आँफीस झाल्याने विश्वतर्फे जाँर्जीयामध्ये MBBS शिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांना ही विद्यार्थी वसतिगृहात राहण्याची सोय विश्व मेडिकल अँडमिशन पाँईटच्या वतीने करण्यात येणार आहे.तर त्यासाठी लागणारा व्हिसा विश्वच्या वतीने देण्यात येणार असल्याच विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे आणि प्रमोद कमलाकर यांनी सांगितले. भारतासह परदेशातून विद्यार्थ्यांचे […]

Continue Reading

जाँर्जीया व अमेरिकेमध्ये MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्काँलरशिप उपलब्ध:विश्व

कोल्हापूर/प्रतिनिधी विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या वतीने जाँर्जीया आणि अमेरिकेमध्ये MBBS च्या प्रथम वर्षात पहिल्या पाच क्रमांकामध्ये (टाँप फाईव्ह)उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्काँलरशिप देण्यात येणार असल्याची माहिती विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे आणि प्रमोद कमलाकर यांनी दिली. भारतासह परदेशातून विद्यार्थ्यांचे MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या वतीने गेले […]

Continue Reading

कोल्हापूरात भाजपमहानगरतर्फे डाँक्टर डे साजरा

कोल्हापूर /प्रतिनिधी १ जुलै ‘डॉक्टर्स डे’ म्हणजे वैद्यकीय सेवेचा आभार मानण्याचा दिवस. याच दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने सात मंडलामध्ये सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा करणा-या सरकारी दवाखान्यामधील डॉक्टर्स यांचा सत्कार करून त्यांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपा मंगळवार पेठ मंडलाच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्य आयसोलेशन हॉस्पीटल येथे भेट देऊन डॉक्टरांना शाल […]

Continue Reading

शिरोली दुमाला येथे कृषि दिनानिमीत्यग वृक्षारोपन कार्यक्रम…

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित एकनाथ विद्यालय आणि छ.शिवाजी राजे रेसि. स्कूल शिरोली दुमाला यांचे संस्थापक माननीय श्री. विश्वासराव पाटील (आबाजी) यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी दिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या […]

Continue Reading

विश्वतर्फे एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेचे मोफत मार्गदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी बारावी सायन्स नंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्रातील अग्रेसर असणाऱ्या विश्व मेडिकल अँडमिशन पाँईटच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी एमबीबीएस कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले असल्याच विश्वचे संचालक ज्ञानेश्वर भस्मे यांनी सांगितले. भारतासह परदेशात नावलौकिक मिळवून परदेशात एम.बी.बी.एस डॉक्टर बनवलेली संस्था म्हणजे विश्व मेडिकल अँडमिशन पाँईट .या संस्थेमार्फत आज भारतातील […]

Continue Reading

” नीट “अपात्र विद्यार्थ्यांना विश्वतर्फे परदेशात MBBS करण्याची सुर्वणसंधी: विश्व

कोल्हापूर/प्रतिनिधी भारतातील MBBS डॉक्टर होवू इच्छिणाऱ्या “नीट “अपात्र विद्यार्थ्यांना आता काळजी करण्याची किंवा नीट अपात्र झाल्याने खचून जाण्याच कारण नाही. कारण आता नीट अपात्र विद्यार्थ्यांना विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या वतीने साऊथ अमेरिकेमध्ये MBBS शिक्षण पूर्ण करण्याची सुर्वणसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतात MBBS शिक्षणाची मागणी वाढत असून येथे हुशार विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहेत. […]

Continue Reading

कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे १६ कर्मचाऱ्यांना “राजर्षी छत्रपती शाहू “पुरस्कार जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा उल्लेखनीय काम केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती (ग्रामसेवक, शिक्षक सोडून)१६ कर्मचाऱ्यांना “राजर्षी छत्रपती शाहू “पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा आज जि.प.अध्यक्षा सौ.शौमीका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०००पासून उल्लेखनीय समाजभिमुख काम करणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी “राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार”देऊन गौरविण्यात येत.यामध्ये […]

Continue Reading