Category: क्रीडा

कोल्हापूरात यशस्वी आयर्नमँनचे जल्लोषात स्वागत: मान्यवरांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर /प्रतिनिधी ऐतिहासिक ताराराणी पुतळ्याच्या साक्षीने ऑस्ट्रिया येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत यशस्वी झालेल्या कोल्हापूरकर अकरा स्पर्धकांचा हदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यशस्वीरीत्या ही स्पर्धा पार करून कोल्हापूरचे हे सर्व स्पर्धक कोल्हापूरात दाखल झाले .त्यांचे भुरभुरत्या पावसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेचे स्वरूप म्हणजे 3.8 किलोमीटर स्विमिंग 182 किलोमीटर सायकलिंग व […]

Continue Reading

कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेच्या पद्माराजे गार्डन प्रभाग क्रं.५५आणि सिद्धार्थनगर प्रभाग क्रं.२८ या दोन्ही जागांसाठी रविवार दिं.२३रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळवला. यामध्ये पद्माराजे गार्डन प्रभागामधून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अजित राऊत तर सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार जय पटकारे विजयी झाले.अजित राऊत यांना १७०६ तर जय पटकारे यांना १५८०मते मिळाली.दरम्यान सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस विजयी होऊन महापालिकेत […]

Continue Reading

कोल्हापूरात रोटरी क्लब आँफ गार्गीज व आर.एल.तावडे फौंडेशन तर्फे २१ जूनला अवयव दान जनजागृती रॅलीचे आयोजन:अवयवदान कुटुंबींयाचा होणार सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात रोटरी क्लब आँफ गार्गीज आणि आर.एल.तावडे फौंडेशनच्या वतीने समाजामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दिं.२१ जून रोजी सायंकाळी ४वा. दसरा चौक ते कावळा नाका मार्गावर देहदान- अवयवदान म्हणजे श्रेष्ठदान जनजागृती रँलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील अवयवदान केलेल्या कुंटुबीयांचा आर.एल.तावडे फौंडेशन व रोटरी क्लब यांच्या वतीने डॉ. विभावरी भु.तावडे (जाधव) यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह देऊन […]

Continue Reading

डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेत १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने यांची बाजी

कोल्हापूर/प्रतिनिधी :- पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्येप्रथमच आयोजित केलेल्या डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात झालेल्या १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकाविला. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी असे अंतर सर्वांत कमी वेळेत पूर्ण केले.याबरोबर विविध गटांत हेमंत लोहार, प्रतीक्षा चौगुले, नितीन नारगोलकर, उज्ज्वल ठाणेकर, श्रुती कुंभोजे, […]

Continue Reading

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा सेंट्रल किचन पद्धतीला विरोध

कोल्हापूर/प्रतिनिधी – महिला बचत गटाकडील मध्यान्ह भोजनाची जबाबदारी काढून घेऊन सेंट्रल किचन पद्धतीची अंमलबजावणी करण्यास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ विरोध करत आहे असा ठराव शैक्षणिक व्यासपीठ बैठकीत करण्यात आला .ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी .बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव करण्यात आला . महाराष्ट्रातील शेकडो महिला बचत गटांना सध्या रोजगार उपलब्ध झाला […]

Continue Reading

रिक्षाचालक जमीर मुल्लाचा प्रामाणिकपणा

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात रिक्षा चालक जमीर रशीद मुल्ला याच्या रिक्षात प्रवासी महिला प्राची मिलिंद मांगलेकर (वय 38 )रा.रणनवरे कॉम्प्लेक्स राजारामपुरी दुसरी गल्ली यांची नजरचुकीने रिक्षात राहिलेली १५हजार रोख रक्कमेसह महत्त्वांच्या कागदपत्रे असणारी बँग रिक्षाचालक जमीर मुल्ला याने प्रामाणिकपणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रवासी महिला प्राची मांगलेकर यांच्या कडे सुपूर्द केली. त्यामुळे रिक्षाचालकांने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जमीर मुल्ला यांचा […]

Continue Reading

नियमित आहार व व्यायामामुळे उच्च रक्तदाब वर मात करण शक्य : हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे

कोल्हापूर/प्रतिनिधी : उच्च रक्तदाब असो वा कोणताही आजार. यावर व्यायामासह नियमित आहारा द्वारे नियंत्रण ठेवता येतय.त्यामुळे मनुष्याला निरोगी राहण्यासाठी जीवनात व्यायाम करण महत्त्वाच असून त्याचबरोबर नियमित आहार ही घेण गरजेचं असल्याच हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे यांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं. आजच्या आधुनिक धावत्या स्पर्धेच्या काळात माणसाला अनेक आजारांना सामोरे जाव […]

Continue Reading

मजले येथील महाश्रमदानास उदंड प्रतिसाद

तुफान आलया… म्हणत बालकांपासून ते वृध्दापर्यंत सर्वचजन सकाळी सहा वाजल्यापासून खोरे पाट्या घेऊन कामास सुरुवात केली. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मजले ता. हातकणंगले येथील जलमित्र फौडेशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदानास उदंड प्रतिसाद लाभला. इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर परिसरातील विविध सामाजिक संस्था, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. जलमित्र फौडेशन, […]

Continue Reading

कोल्हापूर मधून पहिल्यांदा इन्व्हिटेशन लीग मध्ये सहभागी होणारी रग्गेडियन फुटबॉल टीम स्पर्धेसाठी रवाना

कोल्हापूर/ प्रतिनिधी : नॅशनल स्पोर्ट्स अकॅडेमी ने आयोजित केलेल्या गोवा फुटबॉल फेस्टिवल २०१९ ऑल इंडिया इन्व्हिटेशन लीग मध्ये पहिल्यांदा कोल्हापूर मधून रग्गेडियन फुटबॉल अकॅडेमी ची १४ व १२ वयाखालील व वयोगटातील ३ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धा २ मे २०१९ ते ६ मे २०१९ रोजी कलंगुट, गोवा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच संपूर्ण […]

Continue Reading

गोकुळ दुध संघावर जनावरांसह शिवसेनेचा धडक मोर्चा: पालकमत्र्यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीनंतर गोकुळ संघाने पशुखाद्याच्या दरात केलेल्या दरवाढी विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आक्रमक होत जिल्हा प्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क येथील गोकुळ दुध संघाच्या कार्यालयावर जनावरांसह मैंशीच्या डरकाईत मोर्चा काढण्यात आला. दुध उत्पादन खर्चात वाढ होत आहे. पण दुध दरात वाढ होत नाही.यासंदर्भात अनेक आंदोलने झालीत परंतु गोकुळ प्रशासनाने […]

Continue Reading