Category: सामाजिक

जग्वार लँड रोव्हरने इलेक्ट्रिफिकेशनला (विद्युतीकरणाला) दिली चालना

कोल्हापूर / प्रतिनिधी : जग्वार लँड रोव्हरने युकेतील कॅसल ब्रोमविच येथील त्यांच्या उत्पादन केंद्रात नव्या इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी तयार करण्याच्या योजनेची घोषणा आज केली. २०२० पासून ग्राहकांना जग्वार आणि लँड रोव्हरच्या सर्व मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक पर्याय देण्याची कंपनीची बांधिलकी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. जग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. राल्प […]

Continue Reading

आपत्‍ती मदतकार्याला हातभार लावण्‍यासाठी रॅपिड रिस्‍पॉन्‍सला वेईकलची सुविधा

मुंबई/प्रतिनिधी : आपत्‍तीजनक स्थितींमध्‍ये वेळेवर सहाय्यता देण्‍यासह समाजावर सकारात्‍मक परिणाम पाडण्‍याच्‍या हेतूने जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व मदतकार्यामध्‍ये विशेषीकृत असलेली एनजीओ रॅपिड रिस्‍पॉन्‍ससह सहयोग जोडला आहे. जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने यंदाच्‍या मान्‍सूनमध्‍ये रॅपिड रिस्‍पॉन्‍सला खासरित्‍या तयार करण्‍यात आलेली लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट उपलब्‍ध केली आहे. भारतभरात नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये असहाय्य समुदायांना अन्‍न व मदत […]

Continue Reading

अंगणवाडी सेविकांना मासिक अहवाल सादर करण्याची जुनी पद्धत लागू करावी:अंगणवाडी कर्मचारी महासंघाची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांना मासिक अहवाल मोबाईलद्वारे सादर करण्याची नवीन पद्धत राज्य शासनाच्या वतीने लागू करण्यात येत आहेत. मात्र त्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असून पूर्वीप्रमाणेच अंगणवाडी सेविकांना मासिक अहवाल सादर करण्यासाठी जुनी पद्धत लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष कॉ.अतुल दिघे व सचिव कॉ.सुवर्णा तळेकर […]

Continue Reading

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

वांद्रे वसाहतीमधील कर्मचा-यांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक :मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई /प्रतिनिधी मुंबई वांद्रे पूर्व परिसरात अनेक वर्ष झाले शासकीय वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तर ही समिती या वसाहतीमधील कर्मचा-यांना घरे देण्यासाठीचे निकष निश्चित करतील. दरम्यान एका महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करेल. असे […]

Continue Reading

कोल्हापूरात वीज दरवाढी विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

कोल्हापूर/प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या वीज बिलांची दुरुस्ती करण्याच्या लेखी आश्वासनाची आज अखेर अंमलबजावणी केलेली नाही.तर महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या विरोधात जेष्ठ नेते प्रा.एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.सदर मागणीचे निवेदन महावितरणचे […]

Continue Reading

जाँर्जीयामध्ये सर्वात जास्त “भारतीय “

कोल्हापूर/प्रतिनिधी : जाँर्जीया हा युरोप खंडातील अत्यंत सुंदर, शांत,सुरक्षित आणि विविधतेने नटलेला देश असून या देशाचा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पहिल्या दहा देशामध्ये सातवा क्रमांक लागतो. तर जाँर्जीया मध्ये शिक्षण, सुरक्षितता तर सर्वसोयींयुक्त पोषक वातावरण आणि भारताबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे येथे सर्वात जास्त भारतीय लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते. भारतापासून जवळजवळ सहा तासाच्या अंतरावर असलेल्या जाँर्जीया देशात […]

Continue Reading

विद्यार्थ्यांनी परदेशात पाच वर्षात MBBS यशस्वीपणे पूर्ण केले

कोल्हापूर/प्रतिनिधी विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने माझ्या मुलासह भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात पाच वर्ष MBBS शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचा मला खूप अभिमान असून हे फक्त “विश्व”मुळेच शक्य झाल्याचे मत गेल्या पाच वर्षात जाँर्जीया मध्ये MBBS शिक्षण घेतलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिवराज पाटील यांचे वडील प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. विश्व मेडिकल अँडमिशन […]

Continue Reading

विद्यार्थ्यांचे अमेरिकेतून MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार : विश्व

कोल्हापूर /प्रतिनिधी भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रात MBBS शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना कठीण बनले आहे. त्यामुळे १२ वी नंतर अमेरिकेत शिक्षण घेवून MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या वतीने सुर्वणसंधी विद्यार्थ्यांना मिळणार असून विश्व या वर्षीपासून स्व मालकीच्या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना MBBS डॉक्टर होण्याची संधी देणार असल्याचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे यांनी सांगितले. दरवर्षी १२ वी […]

Continue Reading

कै.किरण वसंतराव माने व कै धनराज चंदन काळे यांचे स्मरणार्थ मोफत वही पेन वाटप कार्यक्रम संपन्न

शिवसेना बुलंद दरवाजा शाखा प्रमुख कै.किरण माने व युवासेना विभाग प्रमुख धनराज काळे यांचे स्मरणार्थ युवासेना कोल्हापूर व अवचितपीर तालीम मंडळ आयोजित मोफत 1ली ते 10वि मुलांना वह्या पेन वाटप कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचा हेतू एकच की व्यक्तीच्या मरणा नंतर ही त्याच्या माध्यमातून विध्यार्थी शिक्षण भावना सर्वांपर्यंत पोहोचावी या साठी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली देण्याचा […]

Continue Reading