Category: राजकीय

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

जाँर्जीयामध्ये सर्वात जास्त “भारतीय “

कोल्हापूर/प्रतिनिधी : जाँर्जीया हा युरोप खंडातील अत्यंत सुंदर, शांत,सुरक्षित आणि विविधतेने नटलेला देश असून या देशाचा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पहिल्या दहा देशामध्ये सातवा क्रमांक लागतो. तर जाँर्जीया मध्ये शिक्षण, सुरक्षितता तर सर्वसोयींयुक्त पोषक वातावरण आणि भारताबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे येथे सर्वात जास्त भारतीय लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते. भारतापासून जवळजवळ सहा तासाच्या अंतरावर असलेल्या जाँर्जीया देशात […]

Continue Reading

विद्यार्थ्यांचे अमेरिकेतून MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार : विश्व

कोल्हापूर /प्रतिनिधी भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रात MBBS शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना कठीण बनले आहे. त्यामुळे १२ वी नंतर अमेरिकेत शिक्षण घेवून MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या वतीने सुर्वणसंधी विद्यार्थ्यांना मिळणार असून विश्व या वर्षीपासून स्व मालकीच्या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना MBBS डॉक्टर होण्याची संधी देणार असल्याचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे यांनी सांगितले. दरवर्षी १२ वी […]

Continue Reading

कै.किरण वसंतराव माने व कै धनराज चंदन काळे यांचे स्मरणार्थ मोफत वही पेन वाटप कार्यक्रम संपन्न

शिवसेना बुलंद दरवाजा शाखा प्रमुख कै.किरण माने व युवासेना विभाग प्रमुख धनराज काळे यांचे स्मरणार्थ युवासेना कोल्हापूर व अवचितपीर तालीम मंडळ आयोजित मोफत 1ली ते 10वि मुलांना वह्या पेन वाटप कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचा हेतू एकच की व्यक्तीच्या मरणा नंतर ही त्याच्या माध्यमातून विध्यार्थी शिक्षण भावना सर्वांपर्यंत पोहोचावी या साठी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली देण्याचा […]

Continue Reading

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८जूनला महाराष्ट्र क्रांती सेनेचा कोल्हापूरात विभागीय मेळावा

कोल्हापूर/प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेनं भाजप शिवसेना भाजप महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम केलय.दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी केली असून युतीकडून मागणी करावयाच्या विधानसभा मतदार संघाबद्दल चर्चा करण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी करावयाची कामे या संदर्भात चर्चा करण्यासाठी सांगली ,सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या विभागातील जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख महिला व युवती आघाडी […]

Continue Reading

हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

Continue Reading

कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेच्या पद्माराजे गार्डन प्रभाग क्रं.५५आणि सिद्धार्थनगर प्रभाग क्रं.२८ या दोन्ही जागांसाठी रविवार दिं.२३रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळवला. यामध्ये पद्माराजे गार्डन प्रभागामधून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अजित राऊत तर सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार जय पटकारे विजयी झाले.अजित राऊत यांना १७०६ तर जय पटकारे यांना १५८०मते मिळाली.दरम्यान सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस विजयी होऊन महापालिकेत […]

Continue Reading

आषाढी वारी सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांना अभिनव फौंडेशन तर्फे औषधांचे किट वाटप . आषाढी वारी पायी सोहळा !!

कांचनवाडी प्रतिनिधी/[ सागर कांबळे ]: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्रेत्र पंढरपूर आषाढी वारी निमित्तानं कांचनवाडी ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी . कांचनवाडी व परिसरातील असंख्य वारकरी भाविक हे येतील कांचनवाडी दिंडी क्रमांक १ते ७ .या दिंडीने पायी वारी चे प्रस्थान आज कांचनवाडी येथून झाले. दिंडी सोहळ्या मध्ये सर्व भाविकांचे आरोग्य चांगले व निरोगी […]

Continue Reading

MBBS साठी विद्यार्थ्यांची जॉर्जियाला पसंती : विश्व

कोल्हापूर : दरवर्षी १२ वी च्या निकालानंतर विश्व एज्युकेशनतर्फे १२ वी सायन्समधील विद्यार्थ्यांना परदेशातील MBBS शिक्षणाविषयीचे मोफत मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही देशाबाबतची MBBS शिक्षणाविषयीची माहिती अगदी सहज सोप्या पध्दतीने मिळते. दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या देशात MBBS कोर्स करण्यासाठी जातत. मात्र विश्व एज्युकेशनच्या तज्ञांच्यानुसार यावर्षी विद्यार्थी जॉर्जिया या देशासाठी पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

Continue Reading

भारतीय जनता पार्टीच्यावतीने योग दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने २१ जून “जागतिक योग दिन” निमित्य मंडल निहाय योगासन व सूर्य नमस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजी पेठ मंडलामध्ये सुमन हॉलमध्ये शिबिराची सुरवात ॐकाराने करण्यात आली. योग शिक्षक व भाजपा सरचिटणीस श्री अशोक देसाई यांनी दंडासन, भद्रासन, वज्रासन, शशकासन आदि आसनांचे मार्गदर्शन करून […]

Continue Reading