Category: नोकरी विषयक

जग्वार लँड रोव्हरने इलेक्ट्रिफिकेशनला (विद्युतीकरणाला) दिली चालना

कोल्हापूर / प्रतिनिधी : जग्वार लँड रोव्हरने युकेतील कॅसल ब्रोमविच येथील त्यांच्या उत्पादन केंद्रात नव्या इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी तयार करण्याच्या योजनेची घोषणा आज केली. २०२० पासून ग्राहकांना जग्वार आणि लँड रोव्हरच्या सर्व मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक पर्याय देण्याची कंपनीची बांधिलकी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. जग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. राल्प […]

Continue Reading

आषाढी वारीत आरोग्य सेवेसाठी डाँक्टर-परिचारीकानी सहभाग नोंदवावा:विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्रात लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई ची आषाढी वारी सातासमुद्रापार पोहचली आहे.त्यामुळे काही महिन्यावर आलेल्या तर महाराष्ट्रासह देशातील तमाम मराठी मनाचे आध्यात्मिक संचित असलेल्या पढंरपूर आषाढी वारी मध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डाँक्टर – सिस्टर – ब्रदर यांनी सहभागी व्हावे. तर या भक्तीमय समाजसेवेत सहभागी होण्यासाठी आपली नावांची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन […]

Continue Reading

कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय

कोल्हापूर/ प्रतिनिधि महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. रविवार दि.19मे 2019 रोजी सकाळी 6.30 वाजले पासून हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन हॉस्पीटल जवळील डि वॅटस् प्रकल्प, बालाजी पार्क परिसर, ऍ़ग्रीक्लचर लॅन्ड व रामानंदनगर, पाचगाव रोड याठिकाणाहून येणा-या नाले पात्राची तसेच परिसराची स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतिने […]

Continue Reading

मोदीप्रणित भाजपा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज ; प्रकाश आवाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी – भूलथापा देऊन जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या मोदीप्रणित भाजपा सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. भाजपाच्या नकारात्मक धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांची वाताहात झाली आहे. तर चांगल्या योजना बंद करुन गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे. म्हणूनच आपल्या न्याय हक्कासाठी आयोजित 30 मे रोजी होणार्‍या संघर्ष मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर […]

Continue Reading

अँस्टर हाँस्पिटलतर्फे पेशंटसाठी देशात अँस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ:रुग्णांना मिळणार बिनव्याजी कर्ज

कोल्हापूर/प्रतिनिधी हाँस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना हाँस्पिटल व मेडिकलचे बील भरण्यास मोठी अडचण येत असते. तर हाँस्पिटल चा खर्च भागवण्यासाठी काही रुग्णांना कर्ज हवे असते. मात्र विविध ठिकाणी कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तर त्यांचे व्याजदरही मोठे असतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.पेशंटची हीच गरज ओळखून हाँस्पिटलमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना वेळेवर मदत […]

Continue Reading

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांच्या मागण्याचे घाटगे यांना निवेदन

मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांच्या विविध मागण्याचे समरजितसिंह घाटगे यांना निवेदन कागल/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना गृहनिर्माण सोसायटीची जागा द्यावी, पत्रकारांच्या मुलांना नोकर्‍या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा असाव्यात, मोफत एसटी पास, टोल फ्री या मुख्य मागण्यांसह पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने […]

Continue Reading

बी नॅचरलने केले ग्राहकांचे सबलीकरण – सादर केली पारदर्शक पेट बेव्हरेजेसची वैशिष्ट्यपूर्ण रेंज

४ मे २०१९: आयटीसी च्या फुड डिव्हिजनने आपल्या फ्रुट बेव्हरेजेसच्या बी नॅचरल रेंजतर्फे असेप्टिक पेट बॉटल्समध्ये मिळणाऱ्या देशातील पहिल्या अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसलेल्या प्रीमिअम फ्रुट बेव्हरेजेससह अजून एका क्रांतिकारक उत्पादन रेंजची घोषणा केली. गेल्या वर्षी ब्रँडने आपल्या फ्रुट बेव्हरेज पोर्टफोलियोच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये अमुलाग्र बदल केला. बी नॅचरलची संपूर्ण रेंज आयात केलेल्या कॉन्सन्ट्रेटपासून तयार केलेली नसून ती भारतीय […]

Continue Reading

विद्या प्रबोधिनीच्या २ विद्यार्थ्यांची MPSC मधून मंत्रालय लिपिक पदी निवड

कोल्हापूर दि.३ काल जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदाच्या परीक्षेत विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सुहास पाटील रा.कणेरी, ता.करवीर आणि धीरज बजागे रा.केर्ली ता.पन्हाळा या दोन विद्यार्थ्यांची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली. ग्रामीण आणि शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या यशामुळे सातत्यपूर्ण कष्टाची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीत यश खेचून आणता येते हे […]

Continue Reading

कोल्हापूरात “संस्कार भारती” च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ३ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी संस्कार भारती कोल्हापूर यंदा रौप्य महोत्सवी वर्षात(२५ वे वर्ष) पदार्पण करत असून या निमित्त कोल्हापूरात शुक्रवार दिं.३मे रोजी पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी६ते९दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलय.तर हा कार्यक्रम विनामूल्य असल्याच संस्कार भारती कोल्हापूर महानगरच्या अध्यक्षा सौ.वरदा बिदनूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितल. कोल्हापूरात विविध कलांच्या माध्यमातून संस्कार. अस ध्येय डोळ्यासमोर ठेवून […]

Continue Reading

गोकुळ संघाने पशुखाद्याच्या दरात केलेली अन्यायकारक दरवाढ रद्द करावी:अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा गोकुळ बचाव कृती समितीचा इशारा

गोकुळ संघाने पशुखाद्याच्या दरात केलेली अन्यायकारक दरवाढ रद्द करावी:अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा गोकुळ बचाव कृती समितीचा इशारा कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) ने 25 एप्रिल क्षपासून पशुखाद्याच्या दरात अवास्तवपणे वाढ केलेली आहे. परंतु ही दरवाढ करण्याचे कोणतेही ठोस कारण गोकुळने दिलेले नाही. उलट लोकसभा निवडणूकीचे मतदान झाल्याबरोबर लगेचच ही दरवाढ करुन […]

Continue Reading