Category: Mirador

कोल्हापुरात मोठे आय.टी. पार्क उभारणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लढती ठरल्या आहेत. पण, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधीत उमेदवार कोण? हे गुलदस्त्यातच आहे. युती ठरली असून, कोल्हापूर उत्तरमध्ये भगवाच फडकणार आहे. युतीकडून मीच निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे. सत्तेत आल्यानंतर कोल्हापुरात मोठे आय.टी.पार्क उभारु, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. दैवज्ञ बोर्डिंग येथे झालेल्या युवा मेळाव्या प्रसंगी […]

Continue Reading

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन

कोल्हापूर /प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक २०१९ निवडणूक पूर्वपीठिका नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमे यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य ठरेल.अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्यक्त केली. जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने तयार केलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी […]

Continue Reading

शिवसेनेने कधीही जातीयवाद केला नाही : परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते

कोल्हापूर /प्रतिनिधी  शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्रित करून जातीय तेड नष्ट करण्याचा पायंडा पाडला. अनुसूचित जातीतील अनेक युवक, महिला शिवसेनेत येवून यशास गवसणी घालत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कोणताही जातीय मतभेद केला नाही आणि शिवसैनिकांना करू दिला नाही. त्यामुळे शिवसेना अनुसूचित जाती जमातीमधील बांधवांच्या पाठीशी ठाम उभी असून, […]

Continue Reading

प्रसिध्द अभिनेते सनी देओल यांची मंजित माने यांनी घेतली सदिच्छा भेट: कोल्हापूरच्या कलांकारातर्फे दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर /प्रतिनिधी प्रसिध्द सिनेस्टार अभिनेते आणि खासदार सनी देओल यांची मुंबईमध्ये मंजित माने यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देऊन त्यांना कोल्हापूरच्या कलाकारांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. सनी देओल यांचे चिरंजीव करण देओल यांचा नुकताच प्रसिध्द झालेला “पल पल दिल के पास” या सिनेमाचे प्रमोशन पार पडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुहास उगळे […]

Continue Reading

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करा : विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची सुविधा द्या. शांततेत, नि:पक्षपणे आणि पारदर्शी निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्व नोडल अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी […]

Continue Reading

तज्ञांच्या अभिप्रायानंतर सापळ्यातील आरोपीवर कारवाई -पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत

कोल्हापूर,: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पन्हाळा तालुक्यात सापळा लावला होता. या सापळ्यामधील सीसीटीव्ही फुटेज, संबंधिताच्या आवाजाचे नमुने, सीडीआर पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. याबाबत तज्ञांचे अभिप्राय आल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत पोलीस उप अधीक्षक श्री. बुधवंत यांनी […]

Continue Reading

शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागामध्ये पाणी पुरवठा होऊ शकणार नाही

कोल्हापूर ता.13 :- शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शन धारकांना कळविणेत येते की, शिंगणापूर योजनेवरील 1100 मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती उद्भवली असलेने, सोमवार दि.16सप्टेंबर 2019 रोजी सदर गळती काढणेचे काम हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या खालील भागामध्ये सदर दिवशी पाणी पुरवठा […]

Continue Reading

युवासेनेच्या आरोग्य शिबिरात पाच हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बराचसा भाग जलमय झाला होता. सध्यस्थितीत महापुराचे पाणी ओसरले असले तरी अस्वच्छतेमुळे साथीचे रोग फैलावण्याची दाट शक्यता आहे. याची पूर्व उपाययोजना म्हणून शिवसेना व युवासेनेतर्फे ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आज शहरातील विविध कॉलेजवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे पाच हजारच्या वर […]

Continue Reading

कोल्हापूरला पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं करायचय : शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरे

कोल्हापूर दौऱ्यावर बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखली, परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप   कोल्हापूर दि.२० : सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर यावर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळली असून, या जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात शिवसेनेसह इतर संघटनाच्या कडून मदतीचा ओघ सुरु असून, कोल्हापूर पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे, असे प्रतिपादन […]

Continue Reading

सिलेडंर्सचा ट्रक पुलाला धडकला, १०० सिलेंडर नदीत गेले वाहून

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. संतधार पावसाने रस्तेही निसरडे झाले आहेत. जिल्ह्यातल्या आजरा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ट्रक नदीवरच्या पुलाला धडकला. यात ट्रकचा भाग पुलाकडे झुकला गेला. या ट्रकमध्ये सिलेंडर होते. अपघातातमुळे ट्रकमधे सगळे सिलेंडर नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग होता. त्यामुळे पाण्यात सगळीकडेच सिलेंडर दिसून लागल्याने एकच खळबळ उडाली. हा ट्रक […]

Continue Reading
error: Content is protected !!