Category: महाराष्ट्र

कोल्हापूरात यशस्वी आयर्नमँनचे जल्लोषात स्वागत: मान्यवरांच्या हस्ते सत्कार

कोल्हापूर /प्रतिनिधी ऐतिहासिक ताराराणी पुतळ्याच्या साक्षीने ऑस्ट्रिया येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत यशस्वी झालेल्या कोल्हापूरकर अकरा स्पर्धकांचा हदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यशस्वीरीत्या ही स्पर्धा पार करून कोल्हापूरचे हे सर्व स्पर्धक कोल्हापूरात दाखल झाले .त्यांचे भुरभुरत्या पावसात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेचे स्वरूप म्हणजे 3.8 किलोमीटर स्विमिंग 182 किलोमीटर सायकलिंग व […]

Continue Reading

राधानगरी धरणात 4.07 टीएमसी ; त्रेचाळीस बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 4.07 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे हे चार, तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे तीन, वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, खोची व […]

Continue Reading

आपत्‍ती मदतकार्याला हातभार लावण्‍यासाठी रॅपिड रिस्‍पॉन्‍सला वेईकलची सुविधा

मुंबई/प्रतिनिधी : आपत्‍तीजनक स्थितींमध्‍ये वेळेवर सहाय्यता देण्‍यासह समाजावर सकारात्‍मक परिणाम पाडण्‍याच्‍या हेतूने जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व मदतकार्यामध्‍ये विशेषीकृत असलेली एनजीओ रॅपिड रिस्‍पॉन्‍ससह सहयोग जोडला आहे. जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने यंदाच्‍या मान्‍सूनमध्‍ये रॅपिड रिस्‍पॉन्‍सला खासरित्‍या तयार करण्‍यात आलेली लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट उपलब्‍ध केली आहे. भारतभरात नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये असहाय्य समुदायांना अन्‍न व मदत […]

Continue Reading

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

डॉ सायरस पूनावाला यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून प्रतिष्ठेची मानद पदवी प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सायरस पूनावाला यांना ऑक्सफर्ड विद्यापीठा तर्फे प्रतिष्ठेची डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका शानदार समारंभात ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. एनसेलिया या शैक्षणिक समारंभामध्ये ऑक्सफर्ड विद्यपीठाच्या वतीने त्यांना हा सन्मान करण्यात आला. जागतिक स्तरावर लसीकरण आणि त्या माध्यमातून […]

Continue Reading

वांद्रे वसाहतीमधील कर्मचा-यांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक :मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई /प्रतिनिधी मुंबई वांद्रे पूर्व परिसरात अनेक वर्ष झाले शासकीय वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तर ही समिती या वसाहतीमधील कर्मचा-यांना घरे देण्यासाठीचे निकष निश्चित करतील. दरम्यान एका महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करेल. असे […]

Continue Reading

कोल्हापूरात वीज दरवाढी विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

कोल्हापूर/प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या वीज बिलांची दुरुस्ती करण्याच्या लेखी आश्वासनाची आज अखेर अंमलबजावणी केलेली नाही.तर महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या विरोधात जेष्ठ नेते प्रा.एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला.सदर मागणीचे निवेदन महावितरणचे […]

Continue Reading

जाँर्जीयामध्ये सर्वात जास्त “भारतीय “

कोल्हापूर/प्रतिनिधी : जाँर्जीया हा युरोप खंडातील अत्यंत सुंदर, शांत,सुरक्षित आणि विविधतेने नटलेला देश असून या देशाचा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पहिल्या दहा देशामध्ये सातवा क्रमांक लागतो. तर जाँर्जीया मध्ये शिक्षण, सुरक्षितता तर सर्वसोयींयुक्त पोषक वातावरण आणि भारताबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे येथे सर्वात जास्त भारतीय लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते. भारतापासून जवळजवळ सहा तासाच्या अंतरावर असलेल्या जाँर्जीया देशात […]

Continue Reading

कोल्हापूरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे शाहू जयंती निमित्त भव्य लोकत्सव मिरवणूकीचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीने आणि ८५ तालीम व सर्व समाजाच्या बोर्डींग यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा दिं.२६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार असून यानिमित्त उभा मारुती चौक शिवाजी पेठ ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यावेळी शाहू गौरव पुरस्काराचे […]

Continue Reading

हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

Continue Reading