ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019
Category: कोल्हापूर

यंदा गरजू मुलींसह महिलांना शिक्षण, प्रवासासाठी आधार देणार संवेदना सोशल फौंडेशन :राहूल चिकोडे

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू मुलींसह महिलांना यंदा शिक्षण आणि प्रवासासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने मदत […]

सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’मध्‍ये अनंग देसाईचा प्रवेश

भाखरवडीच्‍या स्‍वादाप्रमाणे प्रेक्षकांना नात्‍यांमधील गोड-तिखट संबंधांना दाखवणारी सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका ‘भाखरवडी’ प्रेक्षकांसमोर काही रोमांचक वळणे घेऊन येण्‍यास सज्‍ज […]

जिजाजी छत पर हैं’मध्‍ये लोक गायब का होत आहेत?

‘सोनी सबवरील मालिका ‘जिजाजी छत पर हैं’मध्‍ये रहस्‍यमय अदृश्‍य होण्‍याच्‍या घटना सुरू झाल्‍या आहेत. या घटनेबाबत माहित नसलेल्‍या इलायचीने (हिबा […]

‘अलाद्दिन – नाम तो सुना होगा’मध्‍ये अलाद्दिनने बगदादच्‍या राजाला ठार केले

सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन – नाम तो सुना होगा’मधील अलाद्दिन आगामी एपिसोड्समध्‍ये शीतयुद्धांच्‍या सिरीजसह प्रेक्षकांना अचंबित करणार आहे. अलाद्दिन (सिद्धार्थ […]

टायगर ग्रुपच्या वतीने धान्य वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : पै.तानाजी जाधव यांचा टायगर ग्रुप कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आला आहे.हा ग्रुप मूळचा करमाळा येथील असून या ग्रुपच्या वतीने […]

कोल्हापूरात मंडलिक तर हातकणंगलेत माने आघाडीवर

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा मतदारासंघातून शिवसेना भाजपा महायुतीचे प्रा.संजय मंडलिक हे सहाव्या फेरी अखेर ८१हजार ९२४ मतांनी आघाडीवर तर हातकणंगलेतून शिवसेना […]

हिंदू जनजागृती समितीतर्फे गोव्यात २७मे पासून अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिंदू समाजाला त्यांच्या शक्तीची जाणीव करून देऊन संघटीतपणे हिंदू राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरविणे आवश्यक आहे. त्यासाठी […]

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून यशवंत यादव यांची मुंबुईमध्ये मोफत यशस्वी शस्रक्रिया

कोल्हापूर /प्रतिनिधी कसबा बावडा येथील रणदिवे गल्ली येथे राहणारे यशवंत भाऊसाहेब यादव हे हृदय विकाराने ग्रस्त होते. कोल्हापुरातील रुग्णालयात तपासणी […]

रामानंदनगर येथील ओढ्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात रामानंदनगर येथील ओढ्यावर बालाजी पार्क व जाधव पार्कच्या मध्ये वीस फूट रुंद व 100 मीटर लांब मोठी भिंत उभा करून  ओढ्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिकेला कळवून देखील काही कारवाई झालेली नाही. गेल्या पावसाळ्यात ओढ्याचं पाणी जाधव पार्कच्या कॉलनी  घरामध्ये शिरले होते वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुस्त महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केलेली नाही येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ओढा नालातील अतिक्रमण नाही काढल्यास जाधव पार्कमधील लोकांच्या घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरणार आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या अशा ओढ्यावर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या वर नवीन आयुक्त ठोस कारवाई करतील का असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे.

xकोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात रामानंदनगर येथील ओढ्यावर बालाजी पार्क व जाधव पार्कच्या मध्ये वीस फूट रुंद व 100 मीटर लांब मोठी भिंत […]

मराठा महासंघतर्फे आयोजित लेझीम प्रशिक्षणास चांगला प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला व युवतींसाठी ल लेझीम प्रशिक्षण शिबिरास चांगला […]