Category: आरोग्य

कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

कोल्हापूर /कोल्हापूर निसर्गासह आरोग्याचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी. असे आवाहन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त ताराबाई उद्यान येथे “स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी बोलत होते. स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेअंतर्गत आज सकाळी ७ते ८.३० पर्यंत महापालिकेच्या ताराबाई उद्यान येथे श्रमदान करुन सेवा […]

Continue Reading

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी केला अवयव दान करण्याचा संकल्प

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात गारगोटी येथे कार्यक्रमात जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी अवयव दानचा फार्म भरून अवयव दान करण्याचा संकल्प केला. जिल्हा परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्र.3 अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना साहित्य वाटप तपासणी शिबिराचा शुभारंभ श्री शाहू कुमार भवन गारगोटी येथून सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमच्या प्रसंगी मा.श्री. अमान मित्तल, मुख्य […]

Continue Reading

धीरज बजागे याची राज्यात ३३ व्या क्रमांकाने कर सहाय्यक पदी निवड

विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश कोल्हापूर /प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंत्रालय लिपिक पदाच्या परीक्षेत विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सुहास पाटील व धीरज बजागे या दोन विद्यार्थ्यांची मंत्रालय लिपिक पदी निवड झाली आहे. त्याचबरोबर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कर सहायक (Tax Assistant) पदाच्या परीक्षेत धीरज बजागे (रा.पडवळवाडी, ता.पन्हाळा) […]

Continue Reading

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी: भव्य मिरवणुक ठरले जयंतीचे मुख्य आकर्षण

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक तिथीप्रमाणे मोठ्या शिवमय वातावरणात “छत्रपती शिवाजी महाराज की जय”,जय भवानी-जय शिवाजी “च्या जयघोषात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गेली आठवडाभर करण्यात आले होते. आज जयंतीचा मुख्य दिवस होता .आज संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळ व मंगळवार पेठ तरुण मंडळ, राजारामपुरी […]

Continue Reading

कोल्हापूरच्या जयंती नाल्याने श्रमदानातून घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर ता.05 : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियोजित केले प्रमाणे कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला हॉकी स्टेडियम ते सिध्दार्थ नगर पर्यत महापालिकेच्या आरोग्य विभागाबरोबरच इतर सर्व विभागाच्या सहकार्याने तसेच स्वयंसेवी संस्था, नागरीक यांचे सहभागाने शहर सफाईचा तथा स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर सत्त्यात उतरविणेचा ध्यास आयुक्त हे कोल्हापूर महानगरपालिकेकडे रुजु झालेपासून घेतला आहे. त्याचाच […]

Continue Reading

गावाला जत्रेच उधाण आलया….

कोल्हापूर प्रतिनिधी ( नम्रता गाडे ) :- उन्हाळ्याची सुट्टी पडली की सर्वांची लगबग सुरू होते ती आपल्या आजोळी जाण्याची त्यातच जर गावामध्ये जत्रा असेल तर मग काही सांगायलाच नको चार दिवस मस्त सुट्टी टाकून जत्रा अनुभवायची इतकाच काय तो डोक्यात विचार सुरू असतो. अशाच जत्रेच उधाण आलय करवीर तालुक्यातील बालिंगा या गावांमध्ये हजरत पीर मुसा […]

Continue Reading

सीआयएएन हेल्थकेअर लिमिटेडचा एसएमई आयपीओ २ मे २०१९ रोजी उघडणार आणि ९ मे २०१९ रोजी बंद होणार

सीआयएएन हेल्थकेअर लिमिटेड (“सीआयएएन”) बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे प्रत्येकी १० रूपयांच्या ६२१६००० पहिल्या आयपीओ प्रति समभाग ६१-६५ रूपयांमध्ये आणत असून सुमारे ३७.९२ कोटी ते ४०.४० कोटी रूपये जमा करण्यासाठी (खालच्या आणि वरच्या पातळीच्या किमतीत) प्रयत्न सुरू केले आहेत. हा इश्यू खरेदीसाठी २ मे २०१९ रोजी उघडेल आणि ९ मे २०१९ रोजी संपुष्टात येईल. किमान २००० समभागांसाठी […]

Continue Reading

“मराठी कामगारांची मुंबई परत त्यांच्या ताब्यात आली पाहिजे” ! …कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ- नेते- कॉम्रेड. उदय नारकर…

कोल्हाीपूरः ता.०१. महाराष्ट्रत राज्यापच्याी स्था्पनेत व मुंबई शहराच्याी जडण-घडणीमध्येख मराठी कामगारांनी अतुलनिय योगदान दिले आहे. महाराष्ट्रत व मुंबईसाठी मराठी कामगारांनी आपले रक्तम सांडले आहे. पण आज हाच कामगार मुंबईतून हद्दपार झाला आहे. कामगारांच्याे हक्काेच्याा जागांवर बड्या भांडवलदारांच्या टोलेजंग इमारती उभारल्या्. ज्याा कामगारांच्याा कष्टायवर, घामावर संपत्ती निर्माण झाली व होत आहे. त्यांरनाच राज्ययकर्ते विसरले आहेत. यापुढील […]

Continue Reading

कोल्हापूरात जिल्हा परिषदेमध्ये १मे महाराष्ट्र दिन उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या वतीने जि.प.मुख्यालयाच्या प्रांगणात १ मे २०१९ महाराष्ट्र स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन जि.प.अध्यक्षा शौमिका अमल महाडिक यांचे हस्ते सकाळी ७ वा.वाजता ध्वजारोहण करुन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,शिक्षण व अर्थ समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शिवदास, प्रकल्प संचालक अजय माने, उपमुख्य […]

Continue Reading

फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत : आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

कोल्हापूर /प्रतिनिधी गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्हाल्वर पळवून नेण्याचे धाडस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकाकडून झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आज […]

Continue Reading