Category: आरोग्य

दुष्काळनिवारणाच्या कामात हायगय करणाऱ्यांची गय नाही – कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत

   कोल्हापूर : दुष्काळग्रस्त जनतेला दुष्काळाच्या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात, दुष्काळनिवारणाच्या कामात हायगय आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी दिला. हातकणंगले तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी हातकणंगले येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पंचायत समितीच्या सभापती रेश्मा […]

Continue Reading

ग्रंथोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन

कोल्हापूर दि. 4 :- जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने 5 व 6 डिसेंबर 2018 या कालावधीत राजर्षि छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे ग्रंथोत्सव होत आहे. उद्या बुधवार दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8.30 वाजता दसरा चौक येथे ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन केले असून या ग्रंथदिंडीचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार […]

Continue Reading

अपोलो हॉस्पिटल्सद्वारे कोल्हापूरमध्ये पाच जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

कोल्हापूर: अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या सुपर- स्पेशॅलिटी केयर हॉस्पिटलने आज कोल्हापूरमध्ये तेथील खासगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने पाच जीवरक्षक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईतील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञांनी १६ महिन्यांच्या कालावधीत या शस्त्रक्रिया केल्या. कोल्हापूर येथील पाच रूग्णांवर करण्यात आलेल्या या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी कोल्हापूरमधील अंतरंग जीआय हॉस्पिटल आणि अॅपल सरस्वती हॉस्पिटल या आघाडीच्या […]

Continue Reading

माझ्या भावी सास-यांना इतकी शाश्वती नक्कीच असेल की त्यांच्या मुलीचे कायम मनोरंजन होत राहील: करणवीर शर्मा

सोनी सबच्या ‘मंगलम दंगलम’ या मालिकेतील नायक करणवीर शर्मा सध्या या मालिकेत सासरेबुवांचे मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे. आपल्या खऱ्याखुऱ्या भावी सासरेबुवांसोबत कसे संबंध असतील, यावरही त्याने मत मांडले. या मालिकेत त्याला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे तिचे वडील (मनोज जोशी) जरा अतीच काळजी घेणारे आहेत. मात्र, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. […]

Continue Reading

दिव्यांगांच्या मतदार नोंदणीवर अधिक भर जिल्ह्यात 4 हजार नवीन दिव्यांग मतदारांची नोंदणी -जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

कोल्हापूर : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी करून घेण्याबरोबरच मतदान प्रक्रीयेत त्यांचा सहभाग वाढविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असून गेल्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यात 4 हजार नवीन दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली असून या पुढील काळातही जिल्ह्यातील 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज […]

Continue Reading

एनसीसी कॅडेटच्या शिवाजी ट्रेल ट्रेक पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, :- एनसीसीमध्ये कँपला येणाऱ्या विद्यार्थींनी कॅडेटसाठी एक कोटी खर्चाचे 125 क्षमतेचे सुसज्ज महिला वसतिगृह लवकरच विकसित केले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केली. एनसीसी कोल्हापूर युनिट मुख्यालयाच्यावतीने सुरु असलेल्या पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड या शिवाजी ट्रेल ट्रेक- 2018 च्या चौथ्या तुकडीचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात […]

Continue Reading

इस्लामपूरमध्ये 19 डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा – कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाचा मान इस्लामपूर नगरीला मिळाला असून, दि. 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, तसेच खेळाडू, पंच पदाधिकारी यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, यासाठी क्रीडा विभागासह संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने […]

Continue Reading

सांगलीत एड्स जनजागृती प्रभात फेरीला प्रतिसाद : एच.आय.व्ही. हद्दपार करण्यासाठी तरूणाईने जबाबदारीने वागण्याचे आवाहन

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जागतिक एड्स दिनानिमित्त आज जिल्हास्तरावरील जनजागृती प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथून काढण्यात आली. यावेळी महापौर संगीता खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीचे सचिव विश्वास माने, वैद्यकीय महाविद्यालय मिरजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय […]

Continue Reading

भारतामध्ये ट्रॅक्टर निर्मितीसाठी इसेकि या जपानी कंपनी बरोबर टैफे चा करार.

चेन्नई| २९ नोव्हेंबर २०१८ |. विस्ताराने जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक, ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड (टैफे), आणि ट्रॅक्टर, रोपे व कापणी यंत्रणा आणि इंजिनांचे उत्पादन करणारी तिसरी सर्वात मोठी जपानी कृषी यंत्रणा निर्माति कंपनी, इसेकि & कंपनी लिमिटेड, यांनी भारतातील कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर्सच्या निर्मितीसाठी एक करार केला. या करारा अंतर्गत, भारतीय बाजारपेठेसाठी या […]

Continue Reading