Category: आरोग्य

रिक्षाचालक जमीर मुल्लाचा प्रामाणिकपणा

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात रिक्षा चालक जमीर रशीद मुल्ला याच्या रिक्षात प्रवासी महिला प्राची मिलिंद मांगलेकर (वय 38 )रा.रणनवरे कॉम्प्लेक्स राजारामपुरी दुसरी गल्ली यांची नजरचुकीने रिक्षात राहिलेली १५हजार रोख रक्कमेसह महत्त्वांच्या कागदपत्रे असणारी बँग रिक्षाचालक जमीर मुल्ला याने प्रामाणिकपणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रवासी महिला प्राची मांगलेकर यांच्या कडे सुपूर्द केली. त्यामुळे रिक्षाचालकांने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जमीर मुल्ला यांचा […]

Continue Reading

उष्माघात सबंधी नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत महापालिकेचे जाहीर आवाहन

कोल्हापूर/ प्रतिनिधी सर्व साधारणपणे प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. सद्या हवामानातील प्रचंड बदल झालेला असून शहराचे तापमान 41 अंश सें. वर गेलेले आहे. अशा परिस्थीतीत उष्माघात होणेची शक्यता असलेने शहरवाशीयांनी खालील बाबी विचारात घेऊन उष्माघातासारख्या जीवघेण्या परिस्थीतीतून वाचणेसाठी दक्षता घ्यावी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत पुनश्च: अवाहन करणेत येत आहे. उष्माघात […]

Continue Reading

कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय

कोल्हापूर/ प्रतिनिधि महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. रविवार दि.19मे 2019 रोजी सकाळी 6.30 वाजले पासून हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन हॉस्पीटल जवळील डि वॅटस् प्रकल्प, बालाजी पार्क परिसर, ऍ़ग्रीक्लचर लॅन्ड व रामानंदनगर, पाचगाव रोड याठिकाणाहून येणा-या नाले पात्राची तसेच परिसराची स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतिने […]

Continue Reading

दर्शनासाठी जाणा-या कुटुंबियांच्या ट्रॅक्सला ट्रकची धडक, दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कोल्हापूर- सांगली  कोल्हापूर मार्गावर नवविवाहित जोडप्याला ज्योतिबा दर्शनासाठी घेऊन जाणा-या ट्रॅक्सचा आणि सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले, २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ सकाळी ७ ला घडला. कर्नाटकच्या बागलकोट येथील कुटुंब नवविवाहित जोडप्याला घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. यावेळी सीमेंटचा […]

Continue Reading

महानगरपालिकेच्या वतिने नाले पात्राची तसेच परिसराची स्वच्छता मोहीम

कोल्हापूर :- महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. रविवार दि.19मे 2019 रोजी सकाळी 6.30 वाजले पासून हॉकी स्टेडियम परिसर, आयसोलेशन हॉस्पीटल जवळील डि वॅटस् प्रकल्प, बालाजी पार्क परिसर, ऍ़ग्रीक्लचर लॅन्ड व रामानंदनगर, पाचगाव रोड याठिकाणाहून येणा-या नाले पात्राची तसेच परिसराची स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतिने […]

Continue Reading

म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी चुकीच बोलून जनतेची दिशाभूल करण बंद कराव

कोल्हापूर/प्रतिनिधी आमदार हसन मुश्रीफ यांच्यामुळेच कागल तालुक्यातील आलाबादला मुबलक पाणी मिळत असून येथील लोकांचे आमदार मुश्रीफच जलदूत आहेत. मात्र आलाबाद येथील बंधारा विक्रमसिंह राजे फौंडेशनच्या मदतीमुळेच झाल्याचा दावा पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे करत आहेत. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांनी अशी चुकीची विधाने करून जनतेची दिशाभूल करण बंद कराव.असा टोला आलाबाद येथील आमदार हसन मुश्रीफ गटाच्या […]

Continue Reading

महापालिकेतर्फे जयंती नाल्यावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर/प्रतिनिधि :- महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. आज महापालिकेच्या यंत्रणेद्वारे सकाळी 6:00 वाजले पासून संप व पंप हाऊस येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यापासून आयर्विन ब्रिज पर्यत नाल्यातील गाळ काढणे, जयंती नाल्याचे पात्र रुंदीकरण, परिसर स्वच्छ करणेत आला असून यावेळी पोकलॅन्ड 1, जेसीबी 2, डंपर […]

Continue Reading

नियमित आहार व व्यायामामुळे उच्च रक्तदाब वर मात करण शक्य : हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे

कोल्हापूर/प्रतिनिधी : उच्च रक्तदाब असो वा कोणताही आजार. यावर व्यायामासह नियमित आहारा द्वारे नियंत्रण ठेवता येतय.त्यामुळे मनुष्याला निरोगी राहण्यासाठी जीवनात व्यायाम करण महत्त्वाच असून त्याचबरोबर नियमित आहार ही घेण गरजेचं असल्याच हदयरोगतज्ञ डॉ. उदय मिरजे यांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी सवांद साधताना सांगितलं. आजच्या आधुनिक धावत्या स्पर्धेच्या काळात माणसाला अनेक आजारांना सामोरे जाव […]

Continue Reading

अँस्टर हाँस्पिटलतर्फे पेशंटसाठी देशात अँस्टर फायनान्स सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ:रुग्णांना मिळणार बिनव्याजी कर्ज

कोल्हापूर/प्रतिनिधी हाँस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना हाँस्पिटल व मेडिकलचे बील भरण्यास मोठी अडचण येत असते. तर हाँस्पिटल चा खर्च भागवण्यासाठी काही रुग्णांना कर्ज हवे असते. मात्र विविध ठिकाणी कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तर त्यांचे व्याजदरही मोठे असतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होतेय.पेशंटची हीच गरज ओळखून हाँस्पिटलमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना वेळेवर मदत […]

Continue Reading

कोल्हापूरात महावीर उद्यानामध्ये बसवले वॉटर प्युरी फायर मशीन

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूरात महापालिकेच्या महावीर उद्यान येथे नागरीकांकडून वॉटर प्युरी फायर मशीन बसविण्यात आले.दरम्यान महापौर सौ.सरीता मोरे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनिष झंवर व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Continue Reading