Category: आरोग्य

कोल्हापूरात शायरी फीचर्सतर्फे सावित्री वैद्यकीय सेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूरात वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यासंबंधीत सेवा करणाऱ्या लोकांच्या योगदानाची दखल घेऊन शायरी फीचर्सच्या वतीने सावित्री वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे समाजातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यासंबंधीत सेवा करणाऱ्या लोकांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शायरी फिचर्सच्या वतीने करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णा वर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या बरोबरीनेच विविध […]

Continue Reading

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

Continue Reading

कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेच्या पद्माराजे गार्डन प्रभाग क्रं.५५आणि सिद्धार्थनगर प्रभाग क्रं.२८ या दोन्ही जागांसाठी रविवार दिं.२३रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळवला. यामध्ये पद्माराजे गार्डन प्रभागामधून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अजित राऊत तर सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार जय पटकारे विजयी झाले.अजित राऊत यांना १७०६ तर जय पटकारे यांना १५८०मते मिळाली.दरम्यान सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस विजयी होऊन महापालिकेत […]

Continue Reading

विद्यार्थ्यांनी आजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे-नवोदिता घाटगे

कागल:प्रतिनिधी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांची मेहनत महत्वाची असते.त्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत असते.ते विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे.याचबरोबर विद्यार्थ्यांनी आजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे असे प्रतिपादन जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले. श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे उपस्थित […]

Continue Reading

आषाढी वारी सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांना अभिनव फौंडेशन तर्फे औषधांचे किट वाटप . आषाढी वारी पायी सोहळा !!

कांचनवाडी प्रतिनिधी/[ सागर कांबळे ]: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्रेत्र पंढरपूर आषाढी वारी निमित्तानं कांचनवाडी ते आळंदी ते पंढरपूर पायी वारी . कांचनवाडी व परिसरातील असंख्य वारकरी भाविक हे येतील कांचनवाडी दिंडी क्रमांक १ते ७ .या दिंडीने पायी वारी चे प्रस्थान आज कांचनवाडी येथून झाले. दिंडी सोहळ्या मध्ये सर्व भाविकांचे आरोग्य चांगले व निरोगी […]

Continue Reading

MBBS साठी विद्यार्थ्यांची जॉर्जियाला पसंती : विश्व

कोल्हापूर : दरवर्षी १२ वी च्या निकालानंतर विश्व एज्युकेशनतर्फे १२ वी सायन्समधील विद्यार्थ्यांना परदेशातील MBBS शिक्षणाविषयीचे मोफत मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही देशाबाबतची MBBS शिक्षणाविषयीची माहिती अगदी सहज सोप्या पध्दतीने मिळते. दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या देशात MBBS कोर्स करण्यासाठी जातत. मात्र विश्व एज्युकेशनच्या तज्ञांच्यानुसार यावर्षी विद्यार्थी जॉर्जिया या देशासाठी पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

Continue Reading

कोल्हापूर जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी :- कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ६.३०ते८.३० पर्यंत योगाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.दरम्यान योग शिक्षिका श्रीम. राजश्री पाटील यांनी योगासनाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकेव्दारे करुन घेतले व योगासन विषयी माहिती सांगितली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल , सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी […]

Continue Reading

कोल्हापूरात प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर तर्फे मोफत योगा शिबिराचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी योगातून आरोग्य संपन्नतेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या योग दिनाचे औचित्य साधून प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर च्या वतीने कोल्हापूर शहरात पन्नासहून अधिक ठिकाणी २१ जून पर्यत महिलांसाठी मोफत शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. प्रतिमा सतेज […]

Continue Reading

दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारावर यशस्वी उपचार

कोल्हापूर / प्रतिनिधी : फिश्चुला, मूळव्याधासारखे आजार हे गुदद्वारात होतात हे आतापर्यंत वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले होते. ते अनेकांनी अनुभवले होते. मात्र, गुदद्वारात असलेल्या फिश्चुलाचे दुखणे वाढवून ते चक्क गुडघ्यापर्यंत पोहोचल्याची घटना चक्क उघडकीस आली नव्हे एका माजी सैनिकाला झालेला हा अंत्यत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचा आजार बरा ही झाला. पुण्यातील प्रोक्टो सर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांनी […]

Continue Reading