ह्युमन राईट मिरर
Thursday, 17 Jan 2019
Category: वैशिष्ट्यपूर्ण

सामाजिक कार्यकर्ते शाहनूर मुजावर ( राज सरकार ) यांचे आकस्मित निधन

कोल्हापूर /प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक , शैक्षणिक ,प्रबोघन- मनोरंजन क्षेत्रातील सक्रीय शाहनूर अकबर मुजावर तथा राज सरकार (वय-३८)यांचे आज […]

डॉ. अशोक चौसाळकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

आखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेमध्ये, राज्यशास्त्र परिषदेच्या स्थापनेला 80 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतातील पाच राज्यशास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे […]

यंग अथलीट किट विद्यार्थी विकासासाठी उपयुक्त- सभापती अशोक जाधव

कोल्हापूर :- जिज्ञासा विकास मंदिर तर्फे महानगरपालिकेच्या 30 शाळांना यंग अॅथलिट किटचे वितरण आज प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव […]

कोल्हापूरात २४ डिसेंबरला महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरात प्रा.डॉ. आनंद पाटील लिखित महाराष्ट्राला माहित नसलेले सम्राट शिवाजी या ग्रंथाचे प्रकाशन आनंद ग्रंथसागर प्रकाशन आणि मराठा […]

शिवगर्जना महानाट्य आता विजापूरात हिंदीमधून झळकणार

कोल्हापूर/प्रतिनिधीhttps://www.youtube.com/watch?v=ZrvnWCBlk_A&feature=youtu.be छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आशिया खंडातील एक अतिभव्य कोल्हापूराती पहिले महानाट्य म्हणून नावारूपाला आलेले शिवगर्जना महानाट्य भारतीय विकास […]

वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन्स या औद्योगिक प्रदर्शनास गर्दी ,चांगला प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूपुरी जिमखाना मैदान येथे गेली दोन दिवस सुरू असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चर यांच्या वतीने […]

करवीर हायकर्स तर्फे रविवारी ‘भरारी’ मोबाईल अँपच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

कोल्हापूर : करवीर हायकर्स कोल्हापूर या संस्थेच्या वतीने रविवार दिं.१६डिसेंबर रोजी सायंकाळी५वा. छत्रपती राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विजय दिनाचे […]

टाटा स्कायवर मराठी प्रेक्षकांच्या हक्काची ‘सोनी मराठी’ वाहिनी पुन्हा सुरळीतपणे सुरू

१९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ‘सोनी मराठी’ या मनोरंजनाच्या वाहिनीने आपल्या हलक्या-फुलक्या, गमतीशीर, प्रेमळ मालिकेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा केली […]

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाने सुरु केले खास एमईक्यू हिरोबा-वातानुकूलन यंत्रांचे (एअरकंडीशनरचे) एक अद्वितीयआणि विशिष्ट शोरूम

कोल्हापूर/प्रतिनिधी : उत्तमश्रेणीच्या वातानुकूलन यंत्रांचे जगातील आघाडीचे उत्पादक  मित्सुबिशी इलेक्ट्रिकयांनी निवासी वापरासाठीच्या वातानुकूलनयंत्रांचे (एअर कंडिशनर्सचे) एक खास आणिअद्वितीय “संकल्पना शोरूम राजारामपुरी, कोल्हापूर  येथे सुरु केले आहे. या खास शोरूमचे नाव आहे एम ई क्यू- हिरोबा, ज्यात मित्सुबिशी इलेक्ट्रिकच्या उच्चआणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दर्जाच्या, टिकाऊ आणि तरीही माफक किमतीच्या उत्पादनांचे अनेक विविध प्रकार उपलब्धआहेत. मित्सुबिशी इलेक्ट्रिक क्वालिटी (एमई क्यू) हे उत्पादने, सेवा, भागीदारी, आणि लोकांच्या माध्यमातून दर्जा उत्तम राखण्याचे काम करते, जेणेकरून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावी. हिरोबा या जपानी शब्दाचा अर्थ आहे लोकांना जाहीर ठिकाणी एकत्र येण्याची जागा, आणि एम ई क्यू हिरोबा ही अशी जागा असेल जिथे नवीन तंत्रज्ञानासंबंधी माहिती सगळ्यांना कळणार आहे. मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया (एम ईआय) चे संचालक आणि वातानुकूलनयंत्र विभागाचे व्यावसायीक प्रमुखअसलेले श्री योझो आयटो यांच्याम्हणण्यानुसार, “या एका खास प्रकारच्या शोरूम आहेत जिथे मित्सुबिशी इलेक्ट्रिक वातानुकूलन यंत्रांचे  प्रदर्शन आणि विक्री होईल जिथे ग्राहकांना ही उत्पादने प्रत्यक्ष […]

‘माऊली’ चित्रपटातून ‘माझी पंढरीची माय’ गाण्याद्वारे रितेश देशमुख सह अजय-अतुल करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण!

अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्या संगीताच्या तालावर नाचायला लावणारी विख्यात संगीतकार जोडगोळी अजय-अतुल आता ‘माऊली’ या रितेश देशमुख निर्मित […]