Category: कला

फिल्डमध्ये फिरा..सीओ म्हणून शहराची जबाबदारी घ्या खडान् खडा माहिती असायला हवी:आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

कोल्हापूर /प्रतिनिधी तुम्ही सीओ आहात,शहराची खडान् खडा माहिती हवी, नगरपालिकेची जबाबदारी आपण घ्यायला शिका,प्रत्यक्षात फिल्डमध्ये फिरा,बैठकीला येताना सगळी माहिती हवी अशा शब्दात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले. आपत्तीग्रस्त भागातील पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी […]

Continue Reading

अतिक्लिष्ट भू-पर्यावरणीय समस्येच्या विश्लेषणाची भूगोलात क्षमता: डॉ. रविंद्र जायभाय

कोल्हापूर,: अत्यंत क्लिष्ट भू-पर्यावरणीय समस्येचे विश्लेषण करण्याची क्षमता ही भूगोल विषयाच्या तज्ज्ञ व संशोधकांची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. रविंद्र जायभाय यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठ भूगोल शिक्षक संघाच्या सहकार्याने आयोजित ‘भू-पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकास’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय […]

Continue Reading

सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’मध्‍ये अभिषेकचे घरी सुरक्षित परतलेल्‍या गायत्रीसोबत पुनर्मिलन

काही तणावग्रस्‍त दिवसांनंतर ठक्‍कर व गोखले कुटुंबांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे. सर्वांची लाडकी गायत्री घरी सुरक्षितपणे परतली आहे. मागील एपिसोड्समध्‍ये अपहरण करण्‍यात आलेली गायत्री (अक्षिता मुदगल) शेवटी घरी परतली आहे आणि दोन्‍ही कुटुंबांतील सदस्‍यांना खूप आनंद झाला आहे. गायत्रीच्‍या परतण्‍याने सर्वत्र आनंद असणार आहे आणि ती व अभिषेक (अक्षय केळकर) अखेर विवाहानंतरच्‍या क्षणांचा आनंद घेऊ शकणार […]

Continue Reading

कोल्हापूरात दिव्यांगासाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील भागातील दिव्यांगासाठी हॅन्डीकॅप बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व्यवसाय पूरक प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान दिव्यांगाना व्यवसाय प्रशिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी संस्थेमार्फत शासन मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस कोल्हापूरात हॅन्डीकॅप बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ बलराम कॉलनी लक्षतीर्थ वसाहत येथे विनामूल्य सुरुवात करण्यात आली आहे. तर दिव्यांगाना भोजनासह राहण्याची व्यवस्था मोफत […]

Continue Reading

विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार:मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करतानाच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. राज्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्रा आणि भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुंबईत आले होते.यावेळी पत्रकार […]

Continue Reading

नेहरुनगर शाळेत पंतप्रधान मोदींच्या वाढदिवस सप्ताह निमित्त स्वच्छता मोहिम उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवस सप्ताह निमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या नेहरुनगर शाळेत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आल होतं.यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार अमल महाडिक यांची होती.दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले. दरम्यान शाळेच्या रंगकामासाठी आमदार यांनी स्वनिधी उपलब्ध करुन दिला व तात्काळ रंगकाम सुरु केले […]

Continue Reading

राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत कार्यकारी समितीची बैठक संपन्न

कोल्हापूर ता:- राष्ट्रीय आरोग्य अभियांनाअंतर्गत कार्यकारी समितीची बैठक आज आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांचे उपस्थितीत आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. याबैठकी मध्ये एएनसी गर्भवती माताची नोंदनी, नियमित बाळांची लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आरसीएच पोर्टल व आरोग्यविषयक कामकाजाचा सविस्तर आढावा आयुक्तानी घेतला. शहरामध्ये साथीचे आजार पसरु नयेत याकरीता दैनंदिन सर्वेक्षण करणेकरीता […]

Continue Reading

कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजात 2 टक्के सुट

कोल्हापूर, : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कर्ज वितरीत केलेल्या लाभार्थ्यांनी एकरक्कमी कर्ज परतफेड केल्यास त्यांना थकीत व्याजात 2 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हनमंत बिरादार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत यापुर्वी वितरीत केलेल्या कर्ज प्रकरणामधील एकरक्कमी कर्ज परतफेड केल्यास व्याजदरामध्ये […]

Continue Reading

महास्वच्छता मोहिमेत विवेकानंद, यशवंतराव चव्हाण (के.एम.सी), गोखले कॉलेज सहभाग

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरामध्ये सकाळी 7.00 वाजल्यापासून महास्वच्छता हे अभियान गणेश विर्सजन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. सदरच्या मोहिमेचा एकवीसावा रविवार असून या अभियानामध्ये विवेकानंद कॉलेज एनसीसी व एनएसएसचे 75 विद्यार्थी विद्यार्थीनी, गोखले कॉलेज 30 विद्यार्थी विद्यार्थीनी, यशवंतराव चव्हाण के.एम.सी कॉलेजचे 25 विद्यार्थी विद्यार्थीनी व स्वरा फौंडेशनचे 10 कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला. यावेळी 13 टन कचरा […]

Continue Reading

शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागामध्ये पाणी पुरवठा होऊ शकणार नाही

कोल्हापूर ता.13 :- शहरातील ए, बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शन धारकांना कळविणेत येते की, शिंगणापूर योजनेवरील 1100 मीमी व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपला चंबुखडी टाकीनजीक गळती उद्भवली असलेने, सोमवार दि.16सप्टेंबर 2019 रोजी सदर गळती काढणेचे काम हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या खालील भागामध्ये सदर दिवशी पाणी पुरवठा […]

Continue Reading
error: Content is protected !!