Category: शिक्षण

जागतिकीकरणाच्या युगात आई वडिलांनी मुलांच्या आवडीनिवडी पाहणे गरजेचे-अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिकीकरणाच्या युगात नवरा बायको दोघेही नोकरी करतात अशावेळी लहान मुलांना पाळणाघरात ठेवले जाते त्यामुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत पैसा व प्रतिष्ठा कमविण्याबरोबरच आपली कौटुंबिक जबाबदारीही पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत प.पू. अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले. स्वर्गीय अनंतराव कोरंगावकर सामाजिक सेवा ट्रस्ट आणि कोरगावकर ट्रस्ट यांच्यवतींने आज ज्येष्ठ नागरी दिनाचे औचित्य […]

Continue Reading

करवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर /प्रतिनिधी- करवीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वतीने माजी आमदार पी.एन.पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं.दरम्यान भाजप सरकार हे फसव सरकार असून अशा फसव्या सरकारला घरी बसवण्याची मानसिकता लोकांची झाली असून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलायं. असंख्य समुदाय […]

Continue Reading

महापालिकेच्या वतीने गांधी जयंती निमित्त शहरात प्लॅस्टिक संकलन

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर रोजी 150 वी जयंती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी शासनाच्या व महापालिकेच्यावतीने 1 ऑक्टोंबर 2019 ते 03 ऑक्टोबर 2019 या कालावधीत ʇप्लॅस्टिक मुक्तीʈ व ʇस्वच्छता हिच सेवाʈ अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक […]

Continue Reading

कानडेवाडी च्या शिवशक्ती दूध संस्थेस आय.एस.ओ प्रमाणपत्र प्रदान

कोल्हाापूरः कानडेवाडी तालुका,गडहिंग्लज येथील शिवशक्ती दूध संस्थेने आय.एस.ओ ९००१:२०१५ मानांकन प्रमाणमञ गोकुळचे चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे साहेब यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन श्री.रामराज कुपेकर-देसाई व सदस्य दिलीपराव देसाई यांनी स्वीकारले. शिवशक्ती दूध संस्था १९८४ साली स्थापन झाली असून, या संस्थेने टी.यु.व्ही कंपनीने मानांकना करीता घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दैनंदिन कामकाजामध्ये बदल करून गोकुळ दूध संघाने राबविलेल्या […]

Continue Reading

कलम 370 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात : भाजपा प्रवक्ते माधव भंडारी

कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका घेऊन जनसंघा पासून भारतीय जनता पक्षा पर्यत आणि संस्थापक शामाप्रकाश मुखर्जी पासून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यत प्रदीर्घ काळ, राजकारणा पलिकडे जाऊन, प्रंसगी प्रतिकुल झळ सोसत भारतीय जनता पार्टीने अखेर 370 कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर […]

Continue Reading

वाडी रत्नागिरी चा मंडळ अधिकारी मनोज दाभाडे लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी वाडी रत्नागिरी ता.पन्हाळा येथील मंडळ अधिकारी मनोज कौतिक दाभाडे (वय-३३), (रा. सरकारी निवासस्थान, विचारे माळ, कोल्हापूर )आज शेतजमनीच्या ऑनलाईन उताऱ्यावर दुरुस्तीसाठी दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयातच झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांची पोहाळे तर्फ आळते येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. तक्रारदाराने या शेतजमिनीचा ऑंनलाईन सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती […]

Continue Reading

कसबा बावड्यात बंद घर फोडून साडेपाच तोळे सोनं लंपास

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरातील कसबा बावडा येथील जाधव पार्कमध्ये हेमंत यशवंतराव धारवाडकर यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटुन घरातील साडेपाच तोळे सोनं आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.गुरुवारी हा प्रकार घडला.सदर घटनेची तक्रार हेमंत यशवंतराव धारवाडकर(वय.४७ रा.कृष्णानंद कॉलनी,जाधव पार्क कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसा ठाण्यात दाखल केली. कसबा बावडा येथील जाधव पार्कमध्ये कृष्णानंद कॉलनीत  हेमंत धारवाडकर हे आपल्या कुटुंबियांसमवेतत राहतात.ते […]

Continue Reading

कोल्हापूरात बेरोजगार तरुण रस्त्यावर: जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर, प्रतिनिधी देशात सध्या आर्थिक मंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. या वाढत चालेल्या बेरोजगारीला सरकारच जबाबदार आहे. असा आक्रोश व्यक्त करत भगतसिंग रोजगार हमी योजना पास करा अथवा २५ हजार बेरोजगार भत्ता द्या, महापरीक्षा पोर्टल रद्द करा, राज्यातील ३ लाख आणि केंद्रातील २४ लाख रिक्त पदे लवकर भरा,पोलिसांची १३ हजार, शिक्षकांच्या १२ हजार, प्राध्यापकांची […]

Continue Reading

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन

कोल्हापूर /प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक २०१९ निवडणूक पूर्वपीठिका नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमे यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य ठरेल.अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्यक्त केली. जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने तयार केलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी […]

Continue Reading

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये अद्ययावत हृदय रोग विभाग कार्यान्वयीत

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूरात शिवाजी उद्यमनगर मधील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये नव्या व्यवस्थापनेखाली अद्ययावत उपचाराचा हृदय रोग विभाग कार्यान्वयीत झाला आहे. मुंबई सह देशातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व उपचाराचा मोठा अनुभव पाठीशी असलेले डॉ युवराज पोवार हे या विभागाचे प्रमुख असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या “बीइंग डॉक्टर” या संकल्पनेवर आधारीत डॉ युवराज […]

Continue Reading
error: Content is protected !!