Category: गुन्हे

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना गुंतवण्यामागे सीबीआयचे षड्यंत्र !

कोल्हापूर / प्रतिनिधि : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांनी सनातन संस्था, सनातनचे साधक आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी विविध षड्यंत्रे रचली. त्या विरोधात वेळोवेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी संबंधितांच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय दक्षता आयोग, सीबीआयचे संचालक आदींकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या. परिणामी नंदकुमार नायर यांनी […]

Continue Reading

महापालिकेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा

कोल्हापूर/प्रतिनिधी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त आज महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्य धोक्यात आणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी महापौर […]

Continue Reading

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पत्रकाराला मारहाण करणारे गावगुंड गजाआड:कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे जाहीर निषेध

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूरचे झी 24तास या वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी प्रताप नाईक सह त्यांच्या कुटुंबीयांना श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गावगुंडाकंडून झालेल्या माराहणीचा कोल्हापूर प्रेस कल्बच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय.तर या दोषी गावगुंडांवर कडक कारवाई करून कठोर शिक्षा सुनवावी.या मागणीचे कोल्हापूर प्रेस कल्ब तर्फे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आल. कोल्हापूर झी 24 […]

Continue Reading

दर्शनासाठी जाणा-या कुटुंबियांच्या ट्रॅक्सला ट्रकची धडक, दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कोल्हापूर- सांगली  कोल्हापूर मार्गावर नवविवाहित जोडप्याला ज्योतिबा दर्शनासाठी घेऊन जाणा-या ट्रॅक्सचा आणि सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले, २ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ सकाळी ७ ला घडला. कर्नाटकच्या बागलकोट येथील कुटुंब नवविवाहित जोडप्याला घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. यावेळी सीमेंटचा […]

Continue Reading

इचलकरंजीतील शांतिनगरमध्ये दोन समाजात हाणामारी, दगफेक, आठजण जखमी, तणाव

इचलकरंजी (प्रतिनिधी)– रिक्षा धुताना मोठ्या आवाजात टेप लावल्याच्या किरकोळ कारणावरुन शांतिनगर परिसरातील दोन समाजाच्या गटात आज सकाळी ९ वाजता जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन गट आमने सामने आल्याने प्रचंड दगडफेक झाली.या धुमश्चक्रीत एका प्रार्थना स्थळाचे किरकोळ नुकसान झाले.तर तीन महिलासह आठजण जखमी झाले.या सर्वांवर आय जी एम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.तर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण […]

Continue Reading

कंटेनर व क्रुझर यांच्या धडकेत क्रूजर चालकासह सात

कागल प्रतिनिधी ( राजेंद्र पाटील वंदूरकर );कागल मुरगुड राज्यमार्गावर कंटेनर व क्रुझर यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत क्रूजर चालकासह सात एम आय डी सी कामगार जखमी झाले. अपघातात क्रुझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे .कंटेनर क्रमांक आर जे १९जी एफ ३२५९ असा तर क्रूजर गाडी क्रमांक एम एच १४ एक्स ६२२३ असा आहे . कंटेनर चालकाचे […]

Continue Reading

गावाला जत्रेच उधाण आलया….

कोल्हापूर प्रतिनिधी ( नम्रता गाडे ) :- उन्हाळ्याची सुट्टी पडली की सर्वांची लगबग सुरू होते ती आपल्या आजोळी जाण्याची त्यातच जर गावामध्ये जत्रा असेल तर मग काही सांगायलाच नको चार दिवस मस्त सुट्टी टाकून जत्रा अनुभवायची इतकाच काय तो डोक्यात विचार सुरू असतो. अशाच जत्रेच उधाण आलय करवीर तालुक्यातील बालिंगा या गावांमध्ये हजरत पीर मुसा […]

Continue Reading

फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत : आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

कोल्हापूर /प्रतिनिधी गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्हाल्वर पळवून नेण्याचे धाडस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकाकडून झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आज […]

Continue Reading

कोल्हापूरात आम आदमी पार्टीचा महाडिक ,शेट्टींना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर/प्रतिनिधी मोदी सरकारने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर मते मागून देशातील नागरिकांना अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र निवडून आल्यानंतर अच्छे दिनाचे स्वप्न हे दिवास्वप्न राहिले असून फक्त सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याच काम हे मोदी सरकारने केल आहे. तर नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून विदेशातील काळा पैसा १०० दिवसात परत आणू अशी घोषणा केलेल्या […]

Continue Reading