Category: अर्थ – उद्योग

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

कागल तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

जोपर्यंत वाळूमाफियांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार -कागल तहसिलदार कार्यालय कर्मचारी. कागल तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले. सिद्धनेर्ली येथील कोतवाल सुनील पाटील यांनी वाळूचा डंपर उतरत असताना डंपर ड्रायव्हर कडे वाळू परवाण्याची मागणी केली. त्यावेळी ड्रायव्हरने माझ्याकडे वाळू परवाना नाही म्हणून डंपर उतरला .हे चित्रीकरण कोतवाल सुनील पाटील यांनी […]

Continue Reading

हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

Continue Reading

कोल्हापूरात प्रथमच २८ते३०जून दरम्यान होणार मंडपांचे प्रदर्शन:विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण

कोल्हापूर/प्रतिनिधी:- पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरात कोल्हापूर जिल्हा मंडप लाईंटिंग डेकोरेशन असोसिएशन (पश्चिम महाराष्ट्र झोन)यांच्या वतीने तर आँल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर आँर्गनाइझेशन यांच्या सहकार्यातून राम-कृष्ण हाँल मार्केट यार्ड येथे दिं.२८ ते ३० जून या दरम्यान तीनदिवसीय मंडप प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल आहे.तर या प्रदर्शनाचे उद्घाटन दिं.२८जून रोजी सकाळी ११वा.श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असून […]

Continue Reading

MBBS साठी विद्यार्थ्यांची जॉर्जियाला पसंती : विश्व

कोल्हापूर : दरवर्षी १२ वी च्या निकालानंतर विश्व एज्युकेशनतर्फे १२ वी सायन्समधील विद्यार्थ्यांना परदेशातील MBBS शिक्षणाविषयीचे मोफत मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही देशाबाबतची MBBS शिक्षणाविषयीची माहिती अगदी सहज सोप्या पध्दतीने मिळते. दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या देशात MBBS कोर्स करण्यासाठी जातत. मात्र विश्व एज्युकेशनच्या तज्ञांच्यानुसार यावर्षी विद्यार्थी जॉर्जिया या देशासाठी पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

Continue Reading

राजारामपुरीतील सेंट मेरी स्कूलला युवासेनेचा दणका: युवा सेनेच्या आंदोलानानंतर अन्यायग्रस्त विद्यार्थिनीला दिला पुन्हा शाळेत प्रवेश

कोल्हापूर /प्रतिनिधी गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरातील शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याबाबत गेल्याच आठवड्यात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. याची आढावा बैठक कालच गर्ल्स हायस्कूल शिवाजी पेठ येथे पार पडली. परंतु याची कोणतीही तमा न बाळगता राजारामपुरी येथील सेंट मेरी स्कूलने […]

Continue Reading

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या निवडणूकीची चुरस वाढली:अध्यक्षपदासाठी ४, उपाध्यक्षपदासाठी ४, तर संचालकपदासाठी २० उमेदवार निवडणूक रिंगणात

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात दिं.२३ जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या निवडणुकीची आज अर्ज छाननीनंतर चुरस वाढली.यामध्ये अध्यक्षपदासाठी ४, उपाध्यक्षपदासाठी ४, तर संचालकपदासाठी २० उमेदवार असे छाननीनंतर एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद यांनी दिली. दरम्यान, य मंगळवार दिं १८जून रोजी माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल सराफ संघाच्या इमारतीमध्ये आज निवडणूक समितीचे […]

Continue Reading

अपोलो टायर्स ने भारतीय बाजारपेठेत लाँच केले एंडुमॅक्स ब्रँडचे लाईट ट्रक टायर्स

१५ जून २०१९ : भारतात पिकअप ट्रक्सच्या वाढत्या मागणीमुळे, टायर कंपनी अपोलो टायर्सने वाहनांसाठी एंडुमॅक्स ब्रँड टायर्स सादर केले. कंपनीच्या अंदाजानुसार, भारतात हलकी ट्रक रेडियल श्रेणीमध्ये दरमहा 1,12,000 टायर्सची क्षमता आहे आणि ते इतर कोणत्याही विभागापेक्षा वेगाने वाढते आहे. एंडुमॅक्स एलटी टायर कंपनीच्या ग्लोबल आर अँड डी सेंटर, चेन्नई आशियामध्ये डिझाइन आणि विकसित केले गेले […]

Continue Reading

गावठाण वाढीव जमीन मिळण्यासाठी यळगुड ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

कोल्हापूर/प्रतिनिधी : यळगुड (अंबाबाई नगर) ता.हातकणंगले येथील गेल्या ३५ते४०वर्षापासून गट नं.२८१ मधील राहत असलेल्या शेतमजूरांना गावठाण वाढीव मधील प्लाँट मिळावे या प्रमुख मागणीसाठी यळगुड ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यळगुड येथील गट नं .२८१ मध्ये गेल्या ३५ ते ४०वर्षापासून राहत असलेल्या शेतमजूर ग्रामस्थ हे ग्रामपंचायत यळगुड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार […]

Continue Reading

आयडीबीआय बँक लिमिटेडने मॅक्स बुपाशी केला स्टॅण्डअलोन हेल्थ इन्शुरन्स टाय-अप

आयडीबीआय बँक लिमिटेड आणि स्टॅण्डअलोन हेल्थ इन्शुअरर (एसएएचआय) मॅक्स बुपा यांनी एका बँकॅश्युरन्स कॉर्पोरेट एजन्सी करारावर १ जून, २०१९ रोजी स्वाक्षऱ्या केल्या. ओपन आर्किटेक्चरखाली एसएएचआय भागीदारीसाठी आयडीबीआय बँक एक कॉर्पोरेट एजंट म्हणून बोर्डावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कराराचा भाग म्हणून मॅक्स बुपा आयडीबीआय बँक लिमिटेडच्या देशभरातील वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला आपली सर्वसमावेशक आरोग्य विमा सेवा […]

Continue Reading