Category: ब्लॉग

कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याजात 2 टक्के सुट

कोल्हापूर, : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कर्ज वितरीत केलेल्या लाभार्थ्यांनी एकरक्कमी कर्ज परतफेड केल्यास त्यांना थकीत व्याजात 2 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर्गीय आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हनमंत बिरादार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत यापुर्वी वितरीत केलेल्या कर्ज प्रकरणामधील एकरक्कमी कर्ज परतफेड केल्यास व्याजदरामध्ये […]

Continue Reading

आशा व गटप्रवर्तकांचे प्रलंबित मागण्यांसाठी ७ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी जिल्ह्यासह राज्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या किमान वेतनासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सिटू (CITU) संलग्न आशा वर्कर्स युनियनच्या वतीने वारंवार आंदोलने, निदर्शने करून मोर्चे काढण्यात आले. मात्र याकडे शासनाने लक्ष न दिल्याने याच्या निषेधार्थ आशा वर्कर्स युनियनच्या वतीने दिं.७ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा कॉ.नेत्रदिपा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात सर्व […]

Continue Reading

विद्यार्थी हेच खरे ‘स्वच्छतादूत’ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोरडा कचरा *घरात साठवा शाळेत पाठवा* या उपक्रमास शिक्षकांचा हातभार कोल्हापूर महानगरपालिका मार्फत शहरातील 16 शाळांमध्ये कोरडा प्लॅस्टिक कचरा घरात साठवा शाळेत पाठवा हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच महिन्यात अंदाजे 250 किलो कोरडा प्लॅस्टिक कचरा सहभागी शाळांमधून गोळा करणेत आला. आज दिनांक 29 जुलै, 2019 रोजी मनपा यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर येथे सदर उपक्रमाअंतर्गत […]

Continue Reading

सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांचा निरोप समारंभ संपन्न

कोल्हापूर ता.29 : महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांची मुख्याधिकारी म्हणून पुणे जिल्हयातील दौंड नगरपरिषदेत बदली झालेने आज त्यांचा छ.ताराराणी सभागृहत येथे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महालक्ष्मीची मुर्ती देऊन निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वणकुद्रे यांनी केले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी […]

Continue Reading

हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

Continue Reading

स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या रेंज रोव्‍हर वेलारच्‍या विक्रीस शुभारंभ

भारत: जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या रेंज रोव्‍हर वेलारच्‍या विक्रीच्‍या शुभारंभाची घोषणा केली. भारतात या कारची किंमत ७२.४७ लाख रूपयांपासून आहे. २.० लिटर पेट्रोल (१८४ केडब्‍ल्‍यू) आणि २.० लिटर डिझेल (१३२ केडब्‍ल्‍यू) या दोन पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या वेलारमध्‍ये सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये व आकर्षकतेचा सुरेख संगम आहे. वेलारचे […]

Continue Reading

सीआयएएन हेल्थकेअर लिमिटेडचा एसएमई आयपीओ २ मे २०१९ रोजी उघडणार आणि ९ मे २०१९ रोजी बंद होणार

सीआयएएन हेल्थकेअर लिमिटेड (“सीआयएएन”) बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे प्रत्येकी १० रूपयांच्या ६२१६००० पहिल्या आयपीओ प्रति समभाग ६१-६५ रूपयांमध्ये आणत असून सुमारे ३७.९२ कोटी ते ४०.४० कोटी रूपये जमा करण्यासाठी (खालच्या आणि वरच्या पातळीच्या किमतीत) प्रयत्न सुरू केले आहेत. हा इश्यू खरेदीसाठी २ मे २०१९ रोजी उघडेल आणि ९ मे २०१९ रोजी संपुष्टात येईल. किमान २००० समभागांसाठी […]

Continue Reading

करवीर तालुक्यातील पिरवाडीत दोघांना सापडलेले पाकीट डीवायएसपी अमृतकर यांच्याकडे सुपूर्त

कोल्हापूर/प्रतिनिधी आजच्या काळात प्रामाणिकपणा कवचित पहायला मिळतो.असे प्रामाणिकपणाचे एक उदाहरण करवीर तालुक्यातील पिरवाडी येथे पहायला मिळाल. करवीर तालुक्यातील पिरवाडी येथे पैशाने भरलेले पाकीट व त्यामध्ये असणारे पॅन कार्ड,आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे सर्व रोडवरती पडलेले होते. ते पिरवाडीतील नामदेव खोत व तानाजी दिंडे यांना सापडले. त्यांनी त्वरित पिरवाडी मधील स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष विजय सव्वाशे, […]

Continue Reading

आम्हाला चौकीदार नको आम्हाला मालक हवाय

कोल्हापूर दि.१७ (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शदर पवार यांनी मोदी सरकारवर टिका करताना आम्हाला चौकीदार नको आम्हाला मालक हवाय, असा टोलाही शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे पण तुम्ही […]

Continue Reading

‘सिक्स एलिमेंट्स’ गृप – शो कला प्रदर्शना’ची सांगता!

एम.एफ. हुस्सेन यांच्या कलाकृतींवर जिवापाड प्रेम करणारे आणि ‘श्वास’ या ऑस्करपर्यंत धडकलेल्या मराठी चित्रपटासोबतच सुपरहिट ‘क्रिश’ चित्रपटाला आर्थिक पुरवठा करणारे चित्रपट निर्माते ब्रँड गुरु स्वरूव श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत एलिमेंट्स कला प्रदर्शना’ची सांगता करण्यात आली. आपली उपजत कला स्वतःचा गृहसंसार सांभाळून हॉबी म्हणून जोपासणाऱ्या कलावंत कांचन महंते, पूजा आनंद, निमिषा भन्साळी, स्वाती राखोंडे, विशाखा ठक्कर […]

Continue Reading
error: Content is protected !!