Category: लेख

रिक्षाचालक जमीर मुल्लाचा प्रामाणिकपणा

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात रिक्षा चालक जमीर रशीद मुल्ला याच्या रिक्षात प्रवासी महिला प्राची मिलिंद मांगलेकर (वय 38 )रा.रणनवरे कॉम्प्लेक्स राजारामपुरी दुसरी गल्ली यांची नजरचुकीने रिक्षात राहिलेली १५हजार रोख रक्कमेसह महत्त्वांच्या कागदपत्रे असणारी बँग रिक्षाचालक जमीर मुल्ला याने प्रामाणिकपणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रवासी महिला प्राची मांगलेकर यांच्या कडे सुपूर्द केली. त्यामुळे रिक्षाचालकांने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल जमीर मुल्ला यांचा […]

Continue Reading

जोतिबा डोंगरावर सहज सेवा ट्रस्टतर्फे बैलगाड्यांना कपरी पेंड व भुसा वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर सहज सेवा ट्रस्ट तर्फे दख्खनचा राजा जोतिबा यात्रे साठी आलेल्या बैल गाड्या ना कपरी पेंड व भुसा वाटप करण्यात आले .उन्हाच्या तडाख्याने आलेल्या बैलांना डोंगरावर खायला काही मिळत नव्हत .त्यामुळे सहज सेवा तर्फे गेली 18 वर्षे झाले ही सेवा देण्यात येते आहे.जोतिबा यात्रेसाठी लातूर बीड उस्मानाबाद बार्शी बेळगाव […]

Continue Reading

कोल्हापूरात ७ एप्रिलला मोफत इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इपिलेप्सी फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इपिलेप्सी(अपस्मार ,फिट येणे,फेफरे येणे) शिबीराचे रविवार दिं.७ एप्रिल रोजी सेवा रुग्णालय लाईन बाजार कसबा बावडा येथे आयोजन करण्यात आल आहे.तर नावनोंदणी सकाळी ८ ते१ पर्यंत असून या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी […]

Continue Reading

मा. बी.के.पाटील (सोनाळीकर) यानां भावपूर्ण श्रद्धांजली

कांचनवाडी प्रतिनिधी [सागर कांबळे ] भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात स्व.यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्व. वसंतदादां पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची पाळेमुळे गावखेड्यापर्यंत, जनसामान्य माणसांच्यात रुजलीत…ती अखंड तेवत राहीलीत ती तत्कालिन समाजधुरीन नेतृत्वामुळे आणि कार्यकर्त्यांच्यामुळे….अशी एक उमद्या कार्यकर्त्यांची फळी मा.आम.कृषीमंत्री.श्रीपतराव दादांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात उभी राहीली…कै. एस. आर. पाटील पाडळीकर, कै. पी.डी.पाटील वरणगेकर, मा. बाबासाहेब पाटील […]

Continue Reading

सोेलापूर येथील सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर २०१९ किताबाचा मानकरी

पुणे : सोलापूर येथील सिकंदर शेख यांनी पुणे येथील शैलेश शेळके याचा पराभव करुन महाराष्ट्र कुस्ती महा-वीर २०१९ हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये ७१,०००/- रोख, चांदीची गदा व सुवर्णपदक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती […]

Continue Reading

सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा पाटील यांना २०१९ चा मणिकर्णीका राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी रामदास आठवले प्रतिष्ठान आणि सेफ्टी वूमन यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरासह जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी रामदास आठवले प्रतिष्ठान आणि सेफ्टी वूमन यांच्यावतीन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.दरम्यान २०१९ चा मणिकर्णीका राज्यस्तरीय पुरस्कार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय […]

Continue Reading

महिलांनी सुर्यासारखे प्रखर बनावे : सौ. नवोदिता घाटगे

कागल प्रतिनिधी – आजच्या परिस्थितीत प्रत्येक महिलेने सूर्यासारखे प्रखर बनले पाहिजे, कोणाचीही नजर पडताच त्यांची नजर आपोआपच खाली झुकली पाहिजे असे प्रतिपादन कागल च्या राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले. आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कागल येथे उस तोड महिला यांच्याकरिता आयोजित मोफत महिला आरोग्य शिबिर उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलीस भरती पूर्ववत करा आमदार हसन मुश्रीफ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली मागणी

कागल, दि.२६: महाराष्ट्र पोलीस दलाची भरती प्रक्रिया पूर्ववत करावी ,अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे . या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिले आहे .या निवेदनात पुढे म्हटले आहे , दरवर्षी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी 12 ते 15 लाख विद्यार्थी तयारी करत असतात .प्रथम शारीरिक चाचणीच्या गुणांकानुसार लेखी परीक्षा […]

Continue Reading

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा

आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमकं काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसं व्यक्त व्हावं हे आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय या मालिकेत दाखवणार आहे आणि तो विषय म्हणजे ‘चांगला आणि […]

Continue Reading

‘जिजाजी छत पर है’चे कलाकार निघाले कुंभमेळ्याला

सोनी सबवरील मालिका ‘जिजाजी छत पर है’ या आठवड्याला प्रेक्षकांसाठी मनोरंजनपूर्ण साहस सादर करत आहे. संपूर्ण कुटुंब ट्रेनने कुंभमेळ्याला निघाले आहे. पण हा प्रवास सुखकर नाही. पंचमच्‍या (निखिल खुराणा) पोटात दुखत आहे आणि ट्रेनचे ब्रेक्‍स फेल झाले आहेत. मुरारीने (अनुप उपाध्याय) त्‍याच्‍या कुटुंबाला आणि चांदनी चौकमधील ८ पापी व्‍यक्‍तींना कुंभमेळ्याला घेऊन जाण्‍याची योजना आखली आहे. […]

Continue Reading