Author: Satish Vanire

शाहरुख खाने फोडली दहीहंडी

मुंबई : सर्व भारतभरात दहीहंडीचा उत्‍सव धूमधड्‍याक्‍या साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी हाच उत्साह असून, गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. यात बॉलिवुड कसे पाठीमागे राहिल. बॉलिवूडच्या किंग खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाहरुख खान दहीहंडी फोडताना दिसत आहे. तसेच हा जूना व्हिडिओ असून एका चाहत्याने त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. […]

Continue Reading

संशोधकांनी प्रथमच गुंडाळता येऊ शकणारे टच स्क्रीन टॅबलेट विकसित

टोरांटो: जुन्या जमान्यात लाकडी किंवा धातूच्या काठीला गुंडाळून पत्रं म्हणजेच खलिते पाठवले जात असत. ती उघडून वाचली जात व पुन्हा गुंडाळून ठेवली जात असत. अशा जुन्या खलित्यांपासून प्रेरणा घेऊन संशोधकांनी प्रथमच गुंडाळता येऊ शकणारे टच स्क्रीन टॅबलेट विकसित केले आहेत. या टॅबलेटचे नाव ‘मॅजिक स्क्रोल’ असे आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना रोटरी व्हील लावलेले आहेत जे […]

Continue Reading

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

कोल्हापूर:पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पार्वती टॉकीजसमोरील पंपासमोर सोमवारी दुपारी निदर्शने केली. ‘चले जाव चले जाव भाजप सरकार चले जाव, भाजप सरकारचा धिक्कार असो’ घोषणा देत परिसर दणाणून सोडला. भाजप सरकारकडू इंधन दरवाढीवरुन नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. इंधन दरवाढीमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे […]

Continue Reading

न्यू  हायस्कूल मराठी  बालक मंदिरात गोकुळाष्टमी  कार्यक्रम 

कोल्हापूर :  न्यू  हायस्कूल मराठी  बालक  मंदिर १ च्या वतीने बालचमूंनी श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला. रंगबेरंगी श्रीकृष्ण अवतारातील वस्त्र परिधान केला होता. तर मुलींनीही राधेची वेशभूषा करून जणू बालक  मंदिराच्या परिसरात गोकुळात अवतरल्याचा भास जाणवत होता. बालक  मंदिराच्या मुख्याध्यपिका सौ. व्ही. एम.अभ्यंकर  यांनी विशेष परिश्रम घेऊन सर्व  विद्यार्थ्यांना  आपल्या पारंपारिक  सणांची माहिती व्हावी व […]

Continue Reading
error: Content is protected !!