Author: Satish Vanire

प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती, कार्यपध्दती महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीत उपलब्ध

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : सर्वांसाठी घरे 2022 या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. ही योजना सांगली जिल्ह्यातील सांगली – मिरज – कुपवाड शहर महानगरपालिका तसेच इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव, जत, पलूस नगरपरिषद तसेच, कडेगाव, शिराळा, खानापूर, कवठेमहांकाळ या नगरपंचायतींच्या […]

Continue Reading

प्रेमा तुझा रंग कसाचा दुसरा सीझन लवकरच भेटीला -सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत. ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथा त्यातून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरुपं पाहायला मिळतील. […]

Continue Reading

प्रणोती प्रधानच्या प्रवेशाने सुपर सिस्टर्समध्ये आला ट्विस्ट

सोनी सबवरील मालिका सुपर सिस्टर्सने नाट्य, जादू आणि विनोदाच्या अनोख्या मिलाफामुळे प्रेक्षकांना आनंद देण्यात यश संपादन केले आहे. खिळवून ठेवणारी कथनशैली आणि लक्षणीय व्यक्तिरेखांमुळे ही मालिका सर्व शहरांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. येत्या काही भागांमध्ये मिनी मामीची (मानिनी डे मिश्रा) धाकटी बहीण चित्रलेखा मौसी गुरगावला त्यांना भेटण्यासाठी येणार आहे. ही व्यक्तिरेखा अनुभवी अभिनेत्री प्रणोती प्रधान यांनी रंगवली आहे. चित्रलेखा मौसी चाळिशीच्या जवळ आलेली आहे, अविवाहित […]

Continue Reading

बेकायदेशीर गर्भपात प्रकरण चौगुले दांपत्यावरील कारवाईसाठी शासनाला प्रस्ताव- जिल्हाधिकारी वि. ना. काळम

सांगली,: सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये झालेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजय चौगुले हे दोन्ही शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाने या प्रकरणाची गांर्भियाने दखल घेतली असून आरोग्य विभागाकडून याबाबत  तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी […]

Continue Reading

गणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम ‘नाजुका’

 विघ्नहर्त्याचा आशीर्वाद लाभला की, पुढचा मार्ग सहजसोपा होतो असे म्हणतात. त्यामुळे अनेकजण आपल्या कामाची सुरुवात गणपती उत्सवापासून करणे पसंत करतात. आपल्या सर्वांच्या लाडक्या नाजुकानेदेखील आपल्या आगामी सिनेमाची दमदार सुरुवात या दिवसांपासून केली आहे. पेन इंडिया लिमिटेड कंपनीचे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’  चित्रपटातील नाजुका आपल्या अगडबम रुपात, प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्यास त्यांच्या शहरात येणार आहे. गणेशोत्सवाच्या […]

Continue Reading

औषधाच्या ऑनलाइन विक्री’, ई-फार्मसीज निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्ट्स बंद, – जे. एस. शिंदे

कोल्हापूर- ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट (एआयओसीडी) या देशाच्या केमिस्ट्स व वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने स्पष्ट भूमिका घेतली आहे की कंपनी ‘औषधाच्या ऑनलाइन विक्री’ला विरोध करते. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई-फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरुपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्सने शुक्रवार २८ […]

Continue Reading

रांगडे पाटलांच्या घरातून नेहाची होणार हकालपट्टी?

‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेत आलंय एक धक्कादायक वळण. कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी झटणाऱ्या नेहावरच राहतं घर सोडण्याची वेळ ओढावलीय. नेहावर घर सोडण्याची वेळ आणलीय प्रिन्सरावांची बायको म्हणजेच मेधाने. काही दिवसांपूर्वीच प्रिन्स आणि मेधाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. नव्याचे नऊ दिवस ओसरत नाहीत तोच मेधाने आता आपले रंग दाखवायला सुरुवात केलीय. मेधाने हे लग्न रांगडे पाटलांना धडा […]

Continue Reading

सम्राट चौक मित्र मंडळाच्या 21 फूटी गणेशाचे आगमन

कोल्हापूर : शनिवार पेठ येथील सम्राट चौक मित्र मंडळाच्या 21 फूटी गणेशाचे आगमन सायंकाळी 7 च्या सुमारास झाले. पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

नियोजनबद्ध कामावर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवूया : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आगामी निवडणुकीत भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे, अशा सुचना आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महानगपालीकेच्या ५७ प्रभागातील बूथप्रमुखांचा मार्गदर्शन मेळावा आज राजर्षि शाहू स्मारक भवन येथे पार […]

Continue Reading

मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई; अधिकारी निलंबित

बीड: राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या साखर कारखान्यात ८ डिसेंबर २०१७ रोजी स्फोट झाला होता व त्यात ७ कामगारांचा मृत्यू झाला होता. कारखान्यात त्रूटी आढळल्याने या कारखान्याचा परवाना संबधित अधिकाऱ्याने रद्द केला होता. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील रसाच्या टाकीचा स्फोट झाला […]

Continue Reading