Author: Satish Vanire

एशियन पेंट्स अधेसिव्हाजने नवीन डिजिटल उत्पादनांच्या श्रेणीसाठी नवीन डिजिटल फिल्मप सादर केली

मुंबई, २७ ऑक्‍टोबर २०१८: एशियन पेंट्स या सजावटीसंदर्भात उत्‍तम सेवा देणा-या आघाडीच्‍या कंपनीने त्‍यांच्‍या उत्‍पादनांच्‍या अधेसिव्‍हज रेंजसाठी नवीन डिजिटल फिल्‍म सादर केली आहे. लोकप्रिय बॉलिवुड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी असलेल्‍या या नवीन फिल्‍मची संकल्‍पना मॅककॅन इंडियाने मांडली आहे आणि या फिल्‍मला ‘स्क्रिमिंग फर्निचर’ बोलले जाते. ही फिल्‍म उत्‍तम काम तुम्‍हाला चांगली प्रतिष्‍ठा मिळवण्‍यामध्‍ये कशाप्रकारे मदत करते, […]

Continue Reading

जग्वार लँड रोव्हरकडून स्लोवाकियामध्ये उत्पादन सुविधेचे उद्घाटन

निट्रा, २७ ऑक्टोबर २०१८ : जग्वार लँड रोव्हरने आपल्या अद्ययावत १.४ बिलियन युरो (१ बिलियन पाऊंड) उत्पादन सुविधेचे उद्घाटन निट्रा, स्लोवाकियामध्ये केले होते. यूके ऑटोमोटिव्ह कंपनीने यावेळी प्रथमच एखाद्या केंद्राचे उद्घाटन केले आहे.यूकेमध्ये आपल्या व्यवसायाचे केंद्र असलेल्या जग्वार लँड रोव्हरच्या गुंतवणुकीतून कंपनीच्या जागतिक विस्तार धोरणातील एक नवीन पाऊल टाकण्यात आले आहे, जे त्यांच्या २०१४ मधील […]

Continue Reading

गुरुजनांचे ऋण मानावे तेवढे थोडेच – भरत ओसवाल सराफ संघातर्फे ई लर्निंग प्रोजेक्टर प्रदान

कोल्हापूर – आई-वडिलांनंतर आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरुजनांचे ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत, असे प्रतिपादन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी आज येथे केले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने दुधाळी येथील नूतन आदर्श विद्यालयाला ई लर्निंग प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला. त्याचे उदघाटन यावेळी श्री. ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते […]

Continue Reading

कुस्ती विकासासाठी १० लाख रूपयांचा निधी- खासदार धनंजय महाडिक

कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या निगवे खालसा गावातील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि तरुण पिढी व्यसनापासून दूर रहावी, यासाठी खासदार फंडातून १० लाख रुपयांचा निधी दिलाय. इथले अनेक पैलवान गावाचं आणि देशाचं नाव उज्वल करतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.  करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथल्या खुबलढ आखाडा तालीम मंडळाच्या इमारतीच्या भूमी […]

Continue Reading

जि.प. च्या समाजकल्याण निरीक्षकाच्या बेपत्ताचे गूढ वाढले

कोल्हापूर : जि.परिषद समाजकल्याण निरीक्षण सुनील पाटील सोमवार दिं.२२ आक्टोंबरपासून मुंबई विक्रोळी येथून बेपत्ता झाले आहेत. दरम्यान ते अद्याप घरी परत न आल्याने सागर विलास पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे. सुनील पाटील हे १५दिवस रजा न काढता सुट्टीवर गेले होते.अचानक त्यांनी काही दिवसांपूर्वी सकाळी ६.वा.जि.परिषद कार्यालय उघडून हालचाल रजिस्टरवर समाजकल्याण सभापती […]

Continue Reading

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर करवाई करणार -अध्यक्ष नरेंद्र पाटील

कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील अधिकाधिक कर्ज प्रकरणे बॅकांनी मंजूर करावी. हेतू पुरस्कार कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात टाळाटाळ करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,  असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस […]

Continue Reading

रॉकेल हॉकर्स परवानाधारकांची तात्काळ पुनर्वसन करा -जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्था

कोल्हापूर: राज्यातील रॉकेल हॉकर्स परवाना धारकांना 1एप्रिल 2017 पासून कोणतीही माहिती न देता तसेच लेखी पूर्वसूचना न देता कोटा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. तरी शासनाने उपाय शोधून परवानाधारकांची करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .सन 1966निर्णयान्वये हॉकर्स परवाना धारकांना दिले तेव्हापासून परवानाधारक हा शासनाच्या नियम व अटीस  पात्र राहून जनतेची सेवा करून आपला व   आपल्या […]

Continue Reading

भारतीय बौद्ध समाज संस्थेच्या वतीने २८ ला स्नेह मेळाव्याचे आयोजन

पश्चिम महाराष्ट्रात बुद्ध धम्माचे निस्वार्थीपणे कार्य करणारी संस्था म्हणजे भारतीय बौद्ध समाज होय. या संस्थेची स्थापना २५ ऑक्टोबर १९९८ रोजी कोल्हापूर येथे झाली. शाक्यवीर सुधीर पोवार, दलितमित्र जी.एम.पंडत यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. सधम्म चिंतन शिबिरे, धम्मवर्ग, धम्मसेना,धम्मदीक्षा, धम्मविधीब आदी माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात संस्थेने आपला ठसा उमटविला आहे. आज हि संस्था वीस […]

Continue Reading

आनंदीमुळे येणार का श्रीधर-रेवतीच्या नात्यात दुरावा? स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’मध्ये पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग

सुखी संसाराचा भक्कम पाया असतो तो म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. पण याच विश्वासाला जेव्हा धक्का लागतो तेव्हा नात्यात येतो कडवटपणा. नेमक्या याच परिस्थीतीचा श्रीधर आणि रेवती सामना करत आहेत. श्रीधरवरच्या विश्वासाला तडा जाण्यासाठी कारणीभूत ठरतेय ती आनंदी. एका षडयंत्रात आपलं संपूर्ण कुटुंब गमावलेल्या आनंदीच्या मदतीला श्रीधर धावून आला. आनंदीला मदत करण्याच्या निष्पाप हेतूने श्रीधरने तिला आपल्या […]

Continue Reading

सह्याद्री शिलेदारसेवा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धांचे आयोजन

महाराष्ट्रातील किल्यांना असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खूप मोठा वारसा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतही या किल्यांचा वाटा फार मोटा आहे. पण हा इतिहास आजच्या पिढीला कितपत ठाऊक आहे. त्यांच्यापर्यंत हा जाज्वल्य इतिहास कसा पोहचवायचा , यासाठी रविवार पेठ येथील सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान तळमळीनं प्रयन्त करीत आहेत. या वर्षांपासून प्रथमच “किल्ले  बनवा स्पर्धा ते आयोजित करत आहोत त्या […]

Continue Reading