ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019
Author: Satish Vanire

एफ-पेसने जग्वारप्रेमी आणि चोखंदळ ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला आकर्षून घेतले आहे

जग्वार लँड रोव्हर इंडियाने त्यांच्या स्थानिक पातळीवर निर्मित करण्यात आलेल्या पेट्रोल प्रकारातील एफ–पेस या जग्वारच्या पहिल्या परफॉर्मन्स एसयूव्हीच्या उपलब्धतेचीघोषणा केली. प्रेस्टिज प्रकारातील २.० ली ४–सिलेंडर, १८४ केडब्ल्यू टर्बोचार्ज्ड इंजेनिअम पेट्रोल इंजिन प्रकारातील, स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेली मॉडेल इअर२०१९ एफ–पेस ही गाडी ६३.१७ लाख (भारतातील एक्स–शोरूम किंमत) या किंमतीला उपलब्ध आहे. जग्वार लँड रोव्हर इंडिया लि. (जेएलआरआयएल)चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष रोहित सुरी म्हणाले: “भारतात सादर झाल्यापासूनच्या दोन वर्षांत जग्वार एफ–पेसने जग्वारप्रेमी आणि आमच्या चोखंदळ ग्राहकांच्या कल्पनाशक्तीला आकर्षून घेतले आहे. स्थानिक पातळीवर तयारकरण्यात आलेल्या पेट्रोल प्रकारातील एफ–पेसच्या सादरीकरणासह आमच्या पहिल्या जग्वार एसयूव्हीचे आकर्षण आणखी वाढले आहे.” चपळता, प्रतिक्रियात्मकता व उत्कृष्टता या जग्वारच्या ख्यातनाम वैशिष्ट्यांसह डिझाइन आणि तयार करण्यात आलेल्या जग्वार एफ–पेसमध्ये अभूतपूर्व दमदारपणा आणि दैनंदिनवापराची सुलभता आहे. २०१९साठी जग्वार एफ–पेसने पार्क असिस्ट, लेन कीप असिस्ट, केबिन एअर आयोनायझेशन, ड्राइव्हर कंडिशन मॉनिटर, ३६० अंशातील पार्किंग सेन्सर,अडॅप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, वाय–फाय हॉटस्पॉट आणि प्रो सर्विसेस तसेच २५.९१ सेमी (१०.२) टच स्क्रीन अशी आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. मॉडेल इअर २०१९ मध्ये प्रकाशमानमेटल ट्रेडप्लेट्स, १०–वे सीट्ससाठी क्रोम स्वीचेस, कृत्रिम लेदरचे हेडलायनर आणि उजळ मेटल पेडल्स अशा अतिरिक्त सुविधाही आहेत. जग्वार एफ–पेसबद्दलची अधिक माहिती जग्वार इंडियाच्या www.jaguar.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

आवडत्या सेलिब्रिटीजसह सोनी ये! च्या कार्टून्सची बालदिन विशेष पार्टी

मुलांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केल्यानंतर सोनी  ये! वाहिनीवरील गुरू आणि भोले या सांगीतिक जोडीने मुलांच्या आवडत्या सेलिब्रिटींसह मुलांना खास बालदिनानिमित्त […]

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय 1 डिसेंबरपासून कसबाबावडा येथे स्थलांतरीत -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे

कोल्हापूर : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर हे कार्यालय दिनांक 1 डिसेंबर 2018 पासून कसबा बावडा,चाळीसठाणा येथील इमारतीमध्ये स्थलांतरीत होत […]

केरोसिन पात्र लाभार्थ्याकडून गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र घेण्याची विशेष मोहिम हमीपत्राशिवाय केरोसिन मिळणार नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी बी. आर.माळी

  कोल्हापूर: अनुदानित दराचे केरोसिन पात्र लाभार्थ्यानाच मिळावे, यासाठी केरोसिन पात्र लाभार्थ्याकडून त्यांच्या नावे गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र घेण्यात येणार हमीपत्राशिवाय […]

सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअमसाठी प्रयत्नशील क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअम करण्यासाठी, त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही […]

‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ हा वाचनीय आणि संग्राह्य ग्रंथ -कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे

कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला  ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ हा ग्रंथ संदर्भमूल्य आणि उत्तम निर्मितीमूल्य असलेला, वाचनीय, […]

अल्पसंख्याक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थांच्या समस्या तात्काळ मार्गी लावा- उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर

  कोल्हापूर, : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थांचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात, अशी सूचना महाराष्ट्र […]

सहकार सप्ता ह निमित्ति गोकुळमध्येर ध्वजारोहण…

कोल्‍हापूरःदि.१४ ते २० नोव्‍हेंबर २०१८ या कालावधीत संपन्‍न होणा-या  ५६ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळ तर्फे संघाच्‍या ताराबाई […]

18 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता ‘झी सिनेमा’वर पाहा अॅक्शन थरारपट ‘जीनिअस’

सन 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या लहान मुलाची भूमिका रंगविलेला छोटा सरदार आठवतो […]