Author: Satish Vanire

कसबा बावड्यात बंद घर फोडून साडेपाच तोळे सोनं लंपास

कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूरातील कसबा बावडा येथील जाधव पार्कमध्ये हेमंत यशवंतराव धारवाडकर यांच्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटुन घरातील साडेपाच तोळे सोनं आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.गुरुवारी हा प्रकार घडला.सदर घटनेची तक्रार हेमंत यशवंतराव धारवाडकर(वय.४७ रा.कृष्णानंद कॉलनी,जाधव पार्क कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिसा ठाण्यात दाखल केली. कसबा बावडा येथील जाधव पार्कमध्ये कृष्णानंद कॉलनीत  हेमंत धारवाडकर हे आपल्या कुटुंबियांसमवेतत राहतात.ते […]

Continue Reading

कोल्हापूरात बेरोजगार तरुण रस्त्यावर: जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर, प्रतिनिधी देशात सध्या आर्थिक मंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. या वाढत चालेल्या बेरोजगारीला सरकारच जबाबदार आहे. असा आक्रोश व्यक्त करत भगतसिंग रोजगार हमी योजना पास करा अथवा २५ हजार बेरोजगार भत्ता द्या, महापरीक्षा पोर्टल रद्द करा, राज्यातील ३ लाख आणि केंद्रातील २४ लाख रिक्त पदे लवकर भरा,पोलिसांची १३ हजार, शिक्षकांच्या १२ हजार, प्राध्यापकांची […]

Continue Reading

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन

कोल्हापूर /प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक २०१९ निवडणूक पूर्वपीठिका नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमे यांच्यासाठी उपयुक्त व संग्राह्य ठरेल.अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज व्यक्त केली. जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने तयार केलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीचे करवीर मधून डॉ. आंनदा गुरव तर दक्षिण मधून दिलीप कावडे निवडणूक रिंगणात

कोल्हापूर /प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्यात येणार आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर आंनदा गुरव तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बबनराव उर्फ दिलीप कावडे निवडणूक लढवणार असल्याच वंचित बहुजन आघाडीचे अनिल म्हमाने यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. वंचित […]

Continue Reading

रुग्ण हक्क परिषद उभारणार सर्व जिल्ह्यात गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल

कोल्हापूर /प्रतिनिधी खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद पुणे, गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करणार आहे. अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक नेत्या ऍड. वैशालीताई चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ३५० बेडचे असून, पुणे याठिकाणी हे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. रुग्ण हक्क परिषद, पुणे ही एक आयएसओ नामांकन संस्था आहे. […]

Continue Reading

शिवसेनेने कधीही जातीयवाद केला नाही : परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते

कोल्हापूर /प्रतिनिधी  शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकत्रित करून जातीय तेड नष्ट करण्याचा पायंडा पाडला. अनुसूचित जातीतील अनेक युवक, महिला शिवसेनेत येवून यशास गवसणी घालत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कोणताही जातीय मतभेद केला नाही आणि शिवसैनिकांना करू दिला नाही. त्यामुळे शिवसेना अनुसूचित जाती जमातीमधील बांधवांच्या पाठीशी ठाम उभी असून, […]

Continue Reading

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये अद्ययावत हृदय रोग विभाग कार्यान्वयीत

कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूरात शिवाजी उद्यमनगर मधील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये नव्या व्यवस्थापनेखाली अद्ययावत उपचाराचा हृदय रोग विभाग कार्यान्वयीत झाला आहे. मुंबई सह देशातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व उपचाराचा मोठा अनुभव पाठीशी असलेले डॉ युवराज पोवार हे या विभागाचे प्रमुख असणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या “बीइंग डॉक्टर” या संकल्पनेवर आधारीत डॉ युवराज […]

Continue Reading

प्रसिध्द अभिनेते सनी देओल यांची मंजित माने यांनी घेतली सदिच्छा भेट: कोल्हापूरच्या कलांकारातर्फे दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर /प्रतिनिधी प्रसिध्द सिनेस्टार अभिनेते आणि खासदार सनी देओल यांची मुंबईमध्ये मंजित माने यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देऊन त्यांना कोल्हापूरच्या कलाकारांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. सनी देओल यांचे चिरंजीव करण देओल यांचा नुकताच प्रसिध्द झालेला “पल पल दिल के पास” या सिनेमाचे प्रमोशन पार पडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुहास उगळे […]

Continue Reading

कोल्हापूर जिल्ह्यात बहुजन मुक्ती पार्टी सर्व जागा स्वबळावर लढणार :जिल्हाध्यक्ष गौरव पणोरेकर

कोल्हापूर /प्रतिनिधी राज्यात दि.२१ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. दरम्यान बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष गौरव पणोरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रासह देशातील राजकारण तसेच शेतकरी आत्महत्या ,मराठा आरक्षण ,धनगर आरक्षण, ओबीसी जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, खाजगीकरण, ईव्हीएम आणि कोल्हापूर जिल्ह्यातील […]

Continue Reading

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करा : विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या विशेषत: दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची सुविधा द्या. शांततेत, नि:पक्षपणे आणि पारदर्शी निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सर्व नोडल अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी […]

Continue Reading
error: Content is protected !!