Author: Satish Vanire

भाजपा महिला मोर्चातर्फे “रक्षा बंधन पर्व” कार्यक्रमाचा शुभारंभ

कोल्हापूर /प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण राज्यभरात “रक्षा बंधन” पर्व साजरे करण्यात येणार आहे. रक्षा बंधन पर्वाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात येणार आहेत. काल भाजपा जिल्हा कार्यालयात या “रक्षा बंधन” पर्व विषयासंदर्भात महिला मोर्चा पदाधिकारी यांची बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी […]

Continue Reading

शाहू मॅरेथॉन तर्फे दुसऱ्या टप्प्यातील वृक्षा रोपण मोहिम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्राला मॅरेथॉन किडा प्रकारची ओळख करून देणाऱ्या आणि सलग चोवीस वर्ष या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील शाहू मॅरेथॉन समूहातर्फे या पावसाळ्यात शहरातील विविध भागात पूर्ण वाढ झालेली पाचशेहून अधिक रोपे शास्रशुध्दपणे लावण्यात करण्यात येणार आहे , आज त्याचा दुसरा टप्पा सानेगुरुजी वसाहत येथे पार पडला .शाहू जयंतीदिनी या मोहिमेअंतर्गत पहिल्या […]

Continue Reading

पीएनजी ज्वेलर्स आपल्या सर्व दुकानांमध्ये फॉरएवरमार्क हिऱ्यांची विक्री करणार

ग्राहकांना अस्सल हिरे मिळावेत यासाठी धोरणात्मक भागीदारी – पीएनजी ज्वेलर्स ब्रँड हा मूल्य आणि विश्वासाचे उत्तम उदाहरण असून त्यांचा नावीन्यतेवर ठाम विश्वास आहे. त्यांनी फॉरएवरमार्क या डी बिअर्स ग्रुपच्या हिरेब्रँडशी भागीदारी केली असून त्यांच्या भारतातील सर्व दुकानांमध्ये फॉरएवरमार्क हिऱ्यांची विक्री केली जाणार आहे. जगातील सर्वाधिक काळजीपूर्वक निवडले जाणारे हिरे म्हणून फॉरएवरमार्कचे नाव आहे. तर आपल्या […]

Continue Reading

फ्लिपकार्ट आणि ऍक्सिस बँक यांचे नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड

मुंबई : ई-कॉमर्समधील आघाडीची बाजारपेठ फ्लिपकार्ट व ऍक्सिस बँकेने भागीदारी करून नवीन एक्सक्लुसिव्ह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड आणले आहे. ग्राहकांसाठी सर्वोत्तम लाभ व ऑनलाईन, ऑफलाईन अशा सर्व खर्चांवर अमर्यादित कॅशबॅक ही या क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये आहेत. क्रेडिट सुविधेची व्याप्ती अधिक वाढविण्याच्या व वेगाने विकसित होत असलेल्या क्रेडिट कार्ड इकोसिस्टिमचा भारतात अधिकाधिक प्रसार व्हावा […]

Continue Reading

भारतीय जनता पार्टीच्या देशव्यापी सदस्य नोंदणीस उत्साहात सुरवात

कोल्हापूर /प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. ६ जुलै या जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीपासून हे अभियान सुरु होऊन ते ११ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या अभियानास “संघटन पर्व” असे […]

Continue Reading

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

जाँर्जीयामध्ये सर्वात जास्त “भारतीय “

कोल्हापूर/प्रतिनिधी : जाँर्जीया हा युरोप खंडातील अत्यंत सुंदर, शांत,सुरक्षित आणि विविधतेने नटलेला देश असून या देशाचा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पहिल्या दहा देशामध्ये सातवा क्रमांक लागतो. तर जाँर्जीया मध्ये शिक्षण, सुरक्षितता तर सर्वसोयींयुक्त पोषक वातावरण आणि भारताबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे येथे सर्वात जास्त भारतीय लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते. भारतापासून जवळजवळ सहा तासाच्या अंतरावर असलेल्या जाँर्जीया देशात […]

Continue Reading

हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने […]

Continue Reading

कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेच्या पद्माराजे गार्डन प्रभाग क्रं.५५आणि सिद्धार्थनगर प्रभाग क्रं.२८ या दोन्ही जागांसाठी रविवार दिं.२३रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळवला. यामध्ये पद्माराजे गार्डन प्रभागामधून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अजित राऊत तर सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार जय पटकारे विजयी झाले.अजित राऊत यांना १७०६ तर जय पटकारे यांना १५८०मते मिळाली.दरम्यान सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेस विजयी होऊन महापालिकेत […]

Continue Reading

विद्यार्थ्यांनी आजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे-नवोदिता घाटगे

कागल:प्रतिनिधी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांची मेहनत महत्वाची असते.त्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत असते.ते विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे.याचबरोबर विद्यार्थ्यांनी आजन्म शिक्षण घेत राहिले पाहिजे असे प्रतिपादन जिजाऊ महिला संघटनेच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले. श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे उपस्थित […]

Continue Reading