ह्युमन राईट मिरर
Monday, 18 Feb 2019
Author: NewsEditor NewsEditor

सह्याद्रि हॉस्पिटल्स तर्फे अडीच वर्षांत 100 यकृत प्रत्यारोपणाचा महत्त्वाचा टप्पा पार

सह्याद्रि हॉस्पिटल्स ने नुकतेच आपल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,डेक्कन येथे 100 वे यकृत प्रत्यारोपण केले. हे प्रत्यारोपण लिव्हर सिरॉसिस ने […]

शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर कोल्हापूर-पुणे रेल्वे सुरू करा : खासदार संभाजीराजे छत्रपती

पुणे : कोल्हापूर आणि पुणे या दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेची बचत व्हावी यासाठी शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर  कोल्हापूर-पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी […]

कोल्हापूर रेल्वे स्टेशन मॉडेल म्हणून विकसीत होणार, खास. धनंजय महाडिक

सोलापूर  आणि पुणे विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांच्या उपस्थितीत रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा  यांनी आज आढावा बैठक घेतली. पुणे  येथे […]

बॉक्सिंग खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे ॲकॅडमी सुरु करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 7 : बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येवून खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच […]

खेलो इंडिया उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात बहुउद्देशीय हॉल उभारण्याच्या प्रस्तावास कार्यकारी समितीची मान्यता – जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

कोल्हापूर,:  खेलो इंडिया उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात बहुउद्देशीय हॉल उभारण्याकरीता 10 कोटीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यास जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी […]

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी

कोल्हापूर,: राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन […]

हायस्कुल ड्रॉपआउट, १००९ वेळा नकार तरी जगातील यशस्वी उद्योगपती

मुंबई : जगातील सर्वात उत्कृष्ठ फ्राईड चिकनच्या मागे ज्या माणसाचा हात आहे,  म्हणजेच  कोलोनेल  हरलैंड सैंडर्स, त्यांच्याच  १२८व्या  वाढदिवसानिमित्तकाही अद्वितीय तथ्य तुमच्या समोर मांडत आहोत. वयाच्या सहाव्या वर्षीच पाककलेचे धडे पाठ असलेल्या कोलोनेल नि सहाव्या वर्गात शाळा सोडली आणि सोळाव्या वर्षी युनाइटेड स्टेट्स आर्मी  मध्ये दाखल झाले. जगातील सर्वात मोठी चिकन कंपनी बनवायच्या आधी सैंडर्सनी कमीतकमी  २० नौकऱ्या केल्या. अगदी लोहाराच्या कामांपासून फायरमन पर्यंत.१९३० मध्ये,सैंडर्सनी पाककलेच्या प्रेमापोटी एका गॅस स्टेशनच्या आतमध्ये आपले पहिले रेस्टॉरंट उघडले आणि त्यात फ्राईड चिकनचा मेनू ठेवला. क्षेत्राच्या गव्हर्नरलासैंडर्सचे  चिकन इतके आवडले की त्यांनी सैंडर्सला केंटुकी कोलोनेलची पदवी दिली. त्यांनी ११ वनस्पती आणि मसाल्यांचे गुप्त पाककृती शोधून काढले जेआजपर्यंत अज्ञात आहे. १९४०व्या वर्षीचे कोलोनेलच्या हस्तलिखित मूळ कृतीसाठी केएफसीने अगदी नवीन, हाय-टेक होम बांधले आहे. त्यांची हस्थलिखित कृती७७० पौंडपेक्षा जास्त असून ते २४ तासांच्या व्हिडीओ आणि मोशन-डिटेक्शन प्रणालीसह दोन फूट काँक्रीटमध्ये ठेवलेले आहे. १९५५ मध्ये, सैंडर्सने प्रथमच त्यांच्याकेंटुकी फ्राईड चिकनचे विशेष हक्क युटा शहरातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एका ऑपरेटरला दिले. एक होकार ऐकण्यासाठी कोलोनेल सैंडर्सला १००९ वेळानकार देखील ऐकावा लागला. त्यांनी १९६४ साली वयाच्या ७५ व्या वर्षी २ कोटी डॉलर्ससाठी फ्रॅंचायझीची विक्री केली ,ज्यामुळे कंपनीचे प्रतीक म्हणून सदैवराहिले. सन २०१७ मध्ये प्रतिष्ठेच्या केएफसी बकेटचे ६०व्या वर्धापनदिनाला चिन्हांकित केले.  २०१७ मध्ये केएफसी जिंगर हे पहिले चिकन सँडविच ठरले जेअंतरिक्षात देखील पोहोचले. प्रत्येक ७ तासात केएफसीचे एक नवीन दुकान उघडल्या जाते. तर आजच आपल्या जवळच्या केएफसी रेस्टॉरंटमध्ये अविश्वसनीयरुचकर रेसिपीचा स्वाद आणि आनंद घेऊन साजरा करा.

डॉल्बीमुक्त व रोजगार निर्मितीसह गणेशोत्सव साजरा करुया -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर,:  गेल्या वर्षीच्या कोल्हापूरच्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आदर्श निर्माण केला असून यावर्षीही सर्वजण एकत्र येऊन डॉल्बीमुक्त आणि […]

गावांच्या सवांर्ंगीण विकासाला चालना देवू – कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली: सामान्य माणसाचे हित लक्षात घेवून शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. नागरिकांना शुध्द […]

सार्वजनिक गणेश उत्सव काळात थर्माकॉल व प्लास्टिक राज्यात संपुर्णपणे बंदी

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टिक व थर्माकॉल इत्यादी पासून बनविलेल्या अविघटनशिल वस्तुची उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक प्रतिबंधीत करणेकरिता महाराष्ट्र प्लास्टिक […]