Author: NewsEditor NewsEditor

अधिकारी- कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडावे – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर: भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून या समितीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्यांना करावयाच्या निवडणूक विषयक कामकाजाची अद्ययावत माहिती घेऊन निवडणुक कामकाज सुरळीतपणे पार पाडावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. जिल्हा निवडणुक कार्यालयाच्यावतीने लोकसभा निवडणूक 2019 साठी स्थापन करण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय समित्यांसाठी पहिले प्रशिक्षण राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण […]

Continue Reading

कागलमधील रमाई घरे अशी बांधा की देशातील लोक पाहायला येतील : आमदार हसन मुश्रीफ

कागल/प्रतिनिधी : जनतेच्या दरबारात राहून सातत्याने सर्वसामान्यांची सुख-दुःखे जाणून घेत त्यांच्या अश्रूना मोकळी वाट करून देणारा राष्ट्रवादीचा एकमेव हसन मुश्रीफच आहे. रमाई आवास योजनेतून साकारणारी घरे अशी बांधा की देश पातळीवरील लोक ती पाहायला कागल मध्ये येतील.असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल येथे नगरपालिकेच्यावतीने शाहू हाँलमध्ये रमाई आवास योजनेतील १२२ लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे […]

Continue Reading

प्रादेशिक वाहिन्यांमुळे होणारे सांस्कृतिक एकारलेपण चिंताजनक: डॉ. उषाराणी नारायण

कोल्हापूर, दि. ७ मार्च: प्रादेशिक वाहिन्यांमुळे दूरचित्रवाणीचा सर्वदूर प्रसार होण्यास मदत झाली असली तरी त्यांच्या माध्यमातून प्रादेशिक स्तरावर प्रसृत होणारे सांस्कृतिक एकारलेपण चिंताजनक आहे, असे प्रतिपादन म्हैसूर विद्यापीठाच्या माजी पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. उषाराणी नारायण यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘प्रादेशिक वाहिन्यांमधील महिला’ या विषयावर […]

Continue Reading

हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल पाहून कार्यवाही करावी:काँ.आप्पा पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांसाठी शासनाने लागू केलेला आकृतीबंध तात्काळ रद्द करावा.या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाने पाहून कार्यवाही करावी या अशी मागणी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीने निवेदणाद्वारे करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की […]

Continue Reading

स्वच्छ भारत अभियानाअर्तगत स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये महानगरपालिकेची राष्ट्रीय स्तरावर 16 व्या स्थानी निवड

कोल्हापूर: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने अतिशय प्रभावीपणे कामगिरी करुन राष्ट्रीय स्तरावर 16 वे स्थान प्राप्त केलेले आहे. राज्यामध्ये अशाप्रकारे केवळ 2 महानगरपालिकेला हा बहुमान मिळालेला आहे. महापालिकेने गेल्या वर्षभर स्वच्छतेमध्ये केलेल्या कामाबद्दल हे मानांकन मिळाले आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये जास्तीत जास्त गुणांकन प्राप्त करणेच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने […]

Continue Reading

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम

कोल्हापूर:- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, रमणमळा येथे शुक्रवार दि.8 मार्च 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रांगोळी, संगीत खुर्ची, चारोळी, उखाणे, स्पॉट गेम, गीत गायन, डान्स, फॅन्सी ड्रेस असे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. यामध्ये विजेत्या स्पर्धेकांना मोमंटो व प्रशस्तीपत्र […]

Continue Reading

स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत कोल्हापूर महापालिकेचा दिल्लीत गौरव

कोल्हापूर :- केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत देण्यात येणारा ʅथ्री स्टार रेटिंगʆ मानांकन कोल्हापूर महानगरपालिकेला मिळाला आहे. नवी दिल्लीत आज नागरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी आणि गृहनिर्माण (शहरी) सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन कोल्हापूर महापालिकेचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व उपआयुक्त मंगेश शिंदे यांनी […]

Continue Reading

कोल्हापूरात महाशिवरात्री उत्साहात

कोल्हापूर /प्रतिनिधी: कोल्हापूरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी देवकर पाणंद येथे महाशिवरात्री उत्सव २१ पिंडी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटे ४ वाजता रुद्राभिषेक घालण्यात आला. तर पुजारी गणेश जंगम यांनी रंगीत अक्षतांची आकर्षक पूजा बांधली होती. संध्याकाळी ६ वाजता भजन व कीर्तन, ७ वाजता आरती,१० वाजता शिवलीला ग्रंथ पारायण असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.दरम्यान शिवाजीनगर मंडळाच्या […]

Continue Reading

कोल्हापूरात कळंबानजीक कात्यायनी घाटात जीपचा अपघात:एक महिला ठार तर बारा जण जखमी

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूरात कळंबा नजीक असणाऱ्या कात्यायनी घाटामध्ये गारगोटी रोडवर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या एका जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन एक महिला ठार तर चालकासह बारा प्रवाशी जखमी झाले. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की आदमापूराकडून कोल्हापूरकडे येत असलेल्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीप(क्रं एमएच १० के ५१९)चालकाचा कळंबा नजीकच्या कात्यायणी घाटात गारगोटी रोडवर गाडीवरील […]

Continue Reading

महाराष्ट्रातील मुलांना पडद्यावर दिसणाऱ्या आपल्या दोस्त मंडळींची मजा मराठी भाषेत अनुभवण्याची संधी

मुंबई:सोनी ये! ने मुलांसाठी एका छताखाली सर्व आनंद देण्याच्या वायद्यासह आपला प्रवास सुरू केला होता आणि आपल्या या वचनाला ते नेहमीच जागले आहेत… मग देशातच तयार केलेला सगळा कंटेंट असो, आपलीशी वाटणारी कॅरेक्टर्स असोत की इतर सर्वच उपक्रम. आता महाराष्ट्रातील मुलांना आनंदी होण्याचे आणखी एक कारण देत आणि पडद्यावर दिसणाऱ्या आपल्या दोस्त मंडळींची मजा आपल्या […]

Continue Reading
error: Content is protected !!