Author: NewsEditor NewsEditor

फार्मटेक इंडिया अँग्री इक्विपमेंटसच्या ऊसतोडणी यंत्राचे १७ मार्चला आंबेवाडीत उद्घाटन व प्रात्यक्षिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतीमध्ये कमी वेळ ,कमी कष्ट आणि अल्प गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त काम करुन भरपूर नफा मिळवण्याच्या हेतूने फार्मटेक इंडिया अँग्री इक्विपमेंटस् या कंपनीमार्फत जर्मन टेक्नॉलॉजीचे थायलंड एन डब्ल्यू रँपटर चे ऊस तोंडणी यंत्रासह (हार्वेस्टिंग मशीन)अन्य शेतीउपयोगी मशीन इम्पोर्ट केले असून ऊस तोडणी यंत्राचे उद्घाटन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम दिं.१७ मार्च रोजी गुरुकृपा हाँल,पाटील पेट्रोल पंपाच्या […]

Continue Reading

शिवाजी विद्यापीठच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरुपण’ या ग्रंथाच्या मुद्रणाला प्रारंभ

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने मागील काही वर्षांपासून तुकाराम गाथेवर संशोधनात्मक काम सुरू आहे. तळाशी, ता. राधानगरी येथील सामाजिक कर्यकर्ते आणि संत तुकारामांचे जेष्ठ अभ्यासक श्री. मारुतीराव जाधव (तळाशीकर गरुजी) हे अध्यासनाच्यावतीने गाथेचे निरुपण आणि वर्गीकरण करीत होते. तळाशीकर गुरुजींनी सिद्ध केलेली गाथेचे निरुपण सर्वसामान्य वाचक आणि वारकरी संप्रदायातील सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेऊन […]

Continue Reading

महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्यांने पाहण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक – डॉ.श्रीमती.क्रांती जेजुरकर

कोल्हापूर- महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्यांने सामाजिक भान जागरूक ठेवून पाहिले पाहिजे. यासाठी समाजाने प्रथमत: आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या डॉ.श्रीमती.क्रांती जेजुरकर यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाव अभियानांतर्गत जागतिक महिला दिनाचे आयोजन भाषा भवन सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.जेजुरकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर […]

Continue Reading

टीव्ही माध्यमांसमोर अनेक आव्हाने: डॉ. चटर्जी

कोल्हापूर प्रतिनिधी : देशातील टीव्ही माध्यमांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. विशेषतः महसूल उभा करण्याचे आव्हान सर्वात मोठे आणि गंभीर आहे, असे मत आयआयएमसीच्या ओरिसा येथील केंद्राचे विभागीय संचालक डॉ. मृणाल चटर्जी यांनी व्यक्‍त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या वतीने येथील निलांबरी हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी हरियाणा येथील एसजीटी […]

Continue Reading

3 लाख 26 हजार 950 बालकांना पोलिओ डोस पालकांनी मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

कोल्हापूर: जिल्ह्यात रविवार दि. 10 मार्च 2019 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 0 ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना जिल्ह्यातील 2 हजार 021 लसीकरण बूथवर 3 लाख 26 हजार 950 बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन केले आहे. पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन जवळच्या पोलिओ बुथवर आपल्या बालकांना पोलिओ डोस द्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य […]

Continue Reading

अधिकारी , कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार, सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि जिल्हास्तरीय फलोरेन्स नाईटिंगल पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर: अधिकारी, कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार, सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक पुरस्कार, फलोरेन्स नाईटिंगल पुरस्कार वितरण सोहळा रामकृष्ण हॉल, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शौमिका महाडिक, आरोग्य समितीचे सभापती सर्जेराव बंडू पाटील (पेरीडकर), अर्थ व शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे, गटनेता अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय […]

Continue Reading

महापालिकेच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा

कोल्हापूर:- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर येथे धाडसी महिला (Brave Woman) हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा सतेज पाटील व महापौर सौ.सरीता मोरे यांच्या हस्ते रोपास पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या सौ.सरिता सुतार […]

Continue Reading

कोल्हापूर-हातकणंगले-सांगली लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी करा :मकरंद देशपांडे

कोल्हापूर: आज कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर-हातकणंगले-सांगली लोकसभा मतदार संघातील विस्तारक, को-ऑर्डीनेटर, वॉर रूम प्रमुख यांच्या बैठकीत बोलताना भाजपा प्रदेश चिटणीस श्री मकरंद देशपांडे म्हणाले, भाजपा-शिवसेना युती विजयी करणे हि काळाची गरज आहे. मा.नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णय जनतेनेच घेतला आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि निवडणुकीची तयारी हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. या बैठकीला […]

Continue Reading

मुद्रांक शुल्क देय शास्ती कमी करण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन – मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव

कोल्हापूर: महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती अटी तथा शर्तीच्या अधीन राहून 10% पर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी दिली. मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्ती कमी करण्याकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी राजपत्र दिनांक 1 […]

Continue Reading

कोल्हापूर: महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती अटी तथा शर्तीच्या अधीन राहून 10% पर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी दिली. मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्ती कमी करण्याकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी राजपत्र दिनांक 1 […]

Continue Reading
error: Content is protected !!