Author: NewsEditor NewsEditor

महापालिकेच्यावतीने धर्मवीर संभाजी राजे यांना आदरांजली

कोल्हापूर ता.11 :- धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने रुईकर कॉलनी येथील त्यांच्या पुतळयास उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, कर्मचारी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue Reading

खासदारकी वारसा हक्कानं नव्हे तर स्वकर्तृत्वानं मिळते – खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

कोल्हापुरातील टाकाळा इथं भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, नगरसेविका रूपाराणी निकम, सविता भालकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. खासदारकी म्हणजे काही वाडवडिलार्जित जमीन नव्हे जी वारसाहक्काने प्राप्त होईल.त्यासाठी जनतेची सेवा करावी लागते. गेल्या साडेचार वर्षात खासदार म्हणून […]

Continue Reading

फसवलेल्यांना पुन्हा मदत करणार नाही:आमदार सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : एक बार मैने डिसीजन ले लीया तो मै किसीं की नही सूनता .एकदा फसविलेल्यांना पुन्हा मदत करणार नाही.अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शिवसेनेचा लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वास गृहिणी महोत्सवाच्या कार्यक्रमात दिला. आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गृहिणी महोत्सवाच्या […]

Continue Reading

*अखेर गडहिंग्लज शहराची हद्दवाढ मुख्यमंत्र्यांची व पालकमंत्री यांची घोषणा

कागल प्रतिनिधी : मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीस अखेर अंतिम मंजुरी दिल्याची घोषणा आज राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडवणीस यांनी मुख्यमंत्री दालनात केली . यावेळी पालकमंत्री ना चंद्रकांतदादा पाटील आणि म्हाडा पुणे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समर्जीतसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती हद्दवाढ जाहीर करताच राजे समरर्जीत यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले […]

Continue Reading

समाजातील सर्व घटकांना पुर्वीसारखे चांगले दिवस यायचे आसतील तर केंद्रातून भाजप व महाराष्ट्रातून भाजप शिवसेना हदपार करा : आ. हसन मुश्रीफ

आघाडी शासनाच्या वेळी दोन रू कीलो गहू व तीन रु कीलो तांदूळ व १ ली . रॉकेल मिळत होते . आता अनेक कूटूंबाना पॉश मशीन व अंगठा उठत नाही म्हणून रेशन पासुन वंचीत राहवे लागत आहे, अनेकांची पेन्शन बंद झाली, . अनेक गरीब लोकांच्या चूलीत पाणी ओतण्याचे काम युतीच्या शासनाने केले असे मतआ हसन मुश्रीफ […]

Continue Reading

क्लासिक लिजेंड्स जावा मोटरसायकल्सची नवीन डीलरशिप कोल्हापूरमध्ये सुरु

कोल्हापूर: क्लासिक लिजेंड्स प्रा. लि. ला कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन जावा मोटरसायकल्स डीलरशिपच्या लॉन्च ची घोषणा करतांना आनंद होत आहे. भारतातील पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर आणि नांदेडमध्ये आपल्या डीलरशिपची सुरूवात केल्यानंतर क्लासिक लिजेंड्सने आता कोल्हापूरमध्ये आपली नवीन डीलरशिप उघडली आहे. कोल्हापूर येथील डीलरशिप खालील ठिकाणी उघडली आहे: • कोल्हापूर, ताराबाई पार्क – सीएम व्हील्स, […]

Continue Reading

जग्वार आणि लँड रोव्हर उत्पादनांची माहिती आता अधिक सहज मिळेल

मुंबई: जग्वार लँड रोव्हर इंडियाने जग्वारसाठी findmeacar.in या आणि लँड रोव्हरसाठी findmeasuv.in या यशस्वी व्यासपीठांची नवी आवृत्ती सादर करत असल्याची घोषणा केली आहे. या वेबसाइट्स २०१६मध्ये सुरू झाल्या. कुठूनही, कधीही डिपॉझिटची रक्कम भरून नव्या आणि अप्रूव्हड गाड्या बुक करण्याची सुविधा ग्राहकांना देत या व्यासपीठांनी लक्झ्युरी गाड्यांच्या क्षेत्रात एक नवा पायंडा पाडला. ग्राहकांना कोटेशन मागण्याची किंवा […]

Continue Reading

भारतीय जनता पार्टी महिला ओ.बी.सी.मोर्चाच्या पहिल्या शाखेचे रामानंदनगर येथे उद्घाटन

कोल्हापूर: रामानंदनगर येथे ओ.बी.सी. महिला मोर्चाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन प.म.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई, जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल चिकोडे, ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री संदीप कुंभार, ओ.बी.सी.महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ विद्याताई बनछोडे, ओ.बी.सी.महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ समिना मस्तानवाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ओ.बी.सी.महिला मोर्चाच्या शाखेच्या बोर्डाचे अनावरण झाल्यानंतर […]

Continue Reading

भाजपाच्यावतीने कळंबा फिल्टर हाउस येथे महिला दिन साजरा

कोल्हापूर : ८ जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ६८ कळंबा फिल्टर हाऊस वॉर्ड मधील भाजपा महिला पदाधिकारी सौ प्रमोदिनी हर्डीकर व सौ उर्मिला सुतार यांच्या पुढाकाराने बालाजी पार्क येथील सांस्कृतिक हॉल मधे महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी ॲड. वंदना भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, ॲड.विजया पाटील प्रमुख पाहुण्या […]

Continue Reading

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर असोसिएशनच्या गृहीणी महोत्सवास सुरुवात

कोल्हापूर/प्रतिनिधी : सौ.प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्ट यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिं.८ ते११ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या गृहिणी महोत्सवास मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली.या गृहीणी महोत्सवाचे उद्घाटन शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते तर परंपार कौर लेहल ( प्राचार्य मिल्ट्री स्कूल ) आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,सौ. प्रतिमा सतेज […]

Continue Reading