कोणत्याही कंपनीच्या दुचाकीचे अँव्हरेज कंपनीपेक्षा १०ते५०किलोमीटर वाढवण्यात मेकँनिक सुभाष चौगुले तरबेज

कोल्हापूर /प्रतिनिधी : सध्याच्या काळात मोटरसायकलींच्या प्रमाणात मोठी वाढू झाली असून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकलींची ग्राहकवर्गातून
मागणी वाढत आहे.अशातच बऱ्याच मोटरसायकली अँव्हरेज कमी प्रमाणात देतात.यावर उपाय म्हणून सुपर अँव्हरेज अँटोद्वारे मेकँनिक सुभाष चौगुले यांनी शक्कल लढवून कोणत्याही दुचाकीचे कंपनीपेक्षा १०ते५०किलोमीटर पर्यंत अँव्हरेज वाढवण्याची विद्या पारंगत केली आहे. अशी माहिती सुपर अँव्हरेज अँटो गँरेजचे सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर-सांगली रोडवर सुपर अँव्हरेज अँटो १९८३ पासून दुचाकी दुरुस्तीची सेवा देत आहे. या सुपर अँटोद्वारे मेकँनिक सुभाष अण्णा चौगुले हे गेली ३४ वर्षापासून कोणत्याही कंपनीची दुचाकी असो तिचे अवरेज कंपनीपेक्षा १०,१५,२५.३५,५० किलोमीटर पर्यंत वाढवून देऊ शकतात गेली ३५ वर्षापासून त्यांनी आतापर्यंत जवळजवळ ४५ हजार ग्राहकांना ही सेवा दिली आहे.तर आत्तापर्यंत त्यांचे फुलेवाडी ,कुडित्रे, वारणानगर, कोडोली, रायबाग, सदलगा, बोरगाव ,आदींसह जवळजवळ ५० ते ६० गावांमध्ये या अँव्हरेज वाढवण्याची शिबिरे झालेली आहेत .या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी अनेक ग्राहकांना ही सेवा दिली आहे पाचशे रुपये मध्ये पाच वर्ष कोणतीही टू व्हीलर जास्त अँव्हरेज मध्ये चालू शकते असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर सांगली रोडवर त्यांचे गॅरेज असून त्या ठिकाणी ते एकटे ही सुविधा देत आहेत. यामध्ये गाडीचा कार्बोरेटर जेट बदलावा लागत नाही ,पिकअप दुप्पट व जादा होते, इंजिनचा आवाज ५०% कमी होतो ,कोणत्याही रोडवर २२ ते २५ स्पीडने टॉप गिअरवर गाडी चालवता येते.विश्वासाने ओव्हरटेक करता येते.वारंवार गिअर चेंज करावा लागत नाही.गाडीच्या कंडिशन प्रमाणे गाडी आवरेज देते तर बुलेटचा कंपनी स्ट्रोक पिकप वाढवून दिला जातो आदी सेवा दिल्या जातात असे सुभाष यांना चौगुले यांनी यावेळी सांगितले आहे.तरी याचा लाभ दुचाकी गाडी चालविणाऱ्या ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन चौगुले यांनी यावेळी केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!